Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Multibagger IPO | या शेअरवर 10 दिवसात 27 टक्के पेक्षा अधिक परतावा, 10 दिवस स्टॉक तेजीत, वेगाने पैसा वाढतो आहे, नाव सेव्ह करा
Multibagger IPO | कचऱ्याचे व्यवस्थापन आणि विल्हेवाट लावण्याचा उद्योग करणाऱ्या एका कंपनीचा IPO नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. ह्या कंपनीचे नाव आहे EP Biocomposites. 13 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE SME निर्देशांकावर 27 टक्के पेक्षा अधिक प्रीमियमसह 160.25 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. EP Biocomposites चे शेअर्स IPO मध्ये 126 रुपये किमतीत ऑफर करण्यात आले होते आणि IPO ची मुदत संपल्यावर त्यांचे वाटप करण्यात आले. हा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला असून त्याचे गुंतवणूकदार आता मालामाल झाले आहेत. स्टॉक जबरदस्त प्रीमियम किमतीवर ओपन झाला आणि शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून या कंपनीचे शेअर्स सलग 10 व्या दिवशी 5 टक्केच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger IPO | या शेअरने 9 दिवसात 40 टक्के परतावा दिला, पुढेही वाढवेल गुंतवणुकीचा पैसा, तुमच्या पोर्टफोलिओत आहे हा स्टॉक?
Multibagger IPO | ईपी बायोकंपोसिटचा IPO यावर्षी ऑगस्ट 2022 मध्ये खुला करण्यात आला होता. IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 126 रुपये प्रति शेअर जाहीर करण्यात आली होती. IPO ओपन झाल्यावर कंपनीचे शेअर्स 27 टक्के प्रीमियमसह 160.25 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. IPO प्राइस बँडच्या तुलनेत सध्या ईपी बायोकंपोसिट कंपनीचे शेअर्स 90 टक्के वाढीसह ट्रेड करत आहेत. अर्थात या IPO मध्ये पैसे लावणारे भागधारक जबरदस्त नफा कमावत आहेत.
3 वर्षांपूर्वी