Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Subex Share Price | 36 रुपयाचा शेअर नशीब बदलेल, AI क्षेत्रासंबंधित कंपनीचा शेअर बक्कळ कमाई करून देईल
Subex Share Price | सुबेक्स या AI आणि IT संबंधित सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीचे शेअर गुरूवारी बंपर तेजीत वाढत होते. गुरूवारी सुरुवातीच्या काही तासात या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. नुकताच सुबेक्स कंपनीने दक्षिणपूर्व आशियातील आघाडीच्या टेलिकॉम ऑपरेटर कंपनीकडून 2.2 दशलक्ष डॉलर्स मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट जिंकल्याची माहिती दिली आहे. ( सुबेक्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Subex Share Price | सुबेक्स लिमिटेड शेअर्स स्वस्त झाले, मोठ्या कराराच्या पार्श्वभूमीवर हा स्टॉक तेजीत आला, खरेदी करावा?
Subex Share Price | सुबेक्स लिमिटेड या सॉफ्टवेअर क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसात सुबेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 17.72 टक्के वाढले आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुबेक्स कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 37.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Subex Share Price | 36 रुप्याच्या सुबेक्स शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू, मोठी बातमी आली, आजही अप्पर सर्किट, फायदा घ्या
Subex Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुबेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत धावत आहेत. स्टॉकमध्ये वाढीचे कारण म्हणजे, सुबेक्स लिमिटेड कंपनीने गुगलसोबत भागीदारी केली आहे. ही बातमी येताच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली.
2 वर्षांपूर्वी -
Subex Share Price | जिओ कंपनीसोबत करार होताच स्टॉकमध्ये 65 टक्के वाढ, हा शेअर अजूनही फक्त 43 रुपयांना मिळतोय
Subex Share Price | सॉफ्टवेअर कंपनी सुबेक्सच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बुधवार आणि गुरुवारी च्या ट्रेडिंग सेशन मध्ये सुबेक्सचा स्टॉक 20 टक्के वाढायला. शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारातही कंपनीचे शेअर्स सुमारे 10% वधारले हिये. याआधी सोमवार आणि मंगळवारीही शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. गेल्या पाच ट्रेडिंग दिवसामध्ये हा स्टॉक 6 टक्के पेक्षा जास्त वाढला आहे. सुबेक्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 9.89 टक्के वाढीसह 43.90 रुपयांवर ट्रेड करत होते.
3 वर्षांपूर्वी