Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Subros Share Price | मालामाल होण्याची संधी! सुब्रोस शेअरने अल्पावधीत 49.25 टक्के परतावा दिला, गुंतवणूक करून फायदा घेणार?
Subros Share Price | सुब्रोस लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी सुब्रोस लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स 9 टक्के वाढीसह 486.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुब्रोस कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका सकारात्मक बातमीमुळे पाहायला मिळत आहे. भारत सरकारकडून सुब्रोस लिमिटेड कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. भारत सरकारमधील दिग्गज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्रकच्या केबिनमध्ये एसी बनवण्याचे अनिवार्य करण्याची घोषणा केली होती. या संबंधीच्या अधिसूचनेच्या मसुद्याला भारत सरकारने मंजुरी दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Subros Share Price | नितीन गडकरींच्या एका घोषणेमुळे सुब्रोस कंपनीचे शेअर्स तेजीत, 2 दिवसात 44 टक्के परतावा दिला, पुढे तेजी?
Subros Share Price | सुब्रोस लिमिटेड या ऑटो एअर कंडिशनिंग सिस्टीम बनवणाऱ्या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स अवघ्या 2 दिवसात 44 टक्के वाढले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुब्रोस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 521.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 22 जून 2023 रोजी सुब्रोस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.21 टक्के घसरणीसह 452.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या एका घोषणेनंतर सुब्रोस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी पाहायला मिळाली आहे. नुकताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्रक ड्राइव्हवरच्या कॅबिनला वातानुकूलित करण्याचा आदेश काढला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Subros Share Price Today | शेअर असावा तर असा! संयमातून मिळाला 10665 टक्के परतावा, स्टॉक खरेदी करावा?
Subros Share Price Today | ‘सब्रोस लिमिटेड’ या एसी साठी लागणारे कंप्रेसर, कंडेन्सर, हीट एक्सचेंजर्स, आणि इतर आवश्यक घटक बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. ‘सब्रोस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स या आठवड्यात दोन टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. मागील 20 वर्षात कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या कंपनीमध्ये परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार 32.62 टक्के भाग भांडवल धारण करत आहेत.
2 वर्षांपूर्वी