Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Sundaram Clayton Share Price | या कंपनीने फ्री बोनस शेअर वाटपाची घोषणा केली, बोनस शेअरचे प्रमाण पाहून गुंतवणूकीचा विचार करा
Sundaram Clayton Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘टीव्हीएस ग्रुप’ चा भाग असलेल्या ‘सुंदरम क्लेटन’ कंपनीच्या शेअर्सला जबर दणका बसला आहे. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी ‘सुंदरम क्लेटन’ कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 20 टक्के लोअर सर्किटसह घसरून 3,853.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सुंदरम क्लेटन’ कंपनीचे शेअर 4823.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शुक्रवारी कंपनीच्या शेअर्स 20 टक्के घसरले होते. ‘सुंदरम क्लेटन’ कंपनीचे शेअर्स शुक्रवारी स्कीम ऑफ अरेंजमेंटच्या एक्स डेटवर ट्रेड करत होते. ही कंपनी ऑटोमोटिव्ह आणि नॉन-ऑटोमोटिव्ह क्षेत्रांना अॅल्युमिनियम डाय कास्टिंगचे पुरवठा करण्याचे काम करते. ही कंपनी सध्या आपल्या व्यवसायाची पुनर्रचना आणि डिमर्जिंग प्रक्रियेत गुंतलेली आहे. त्यामुळे शेअरच्या किमतीवर नकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. (Sundaram Clayton Limited)
2 वर्षांपूर्वी -
Sundaram Clayton Share Price | 1180% डिव्हीडंड देणारा धमाकेदार शेअर, गुंतवणूकदार मालामाल होतं आहेत, रेकॉर्ड डेट पहा
Sundaram Clayton Share Price | TVS उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘सुंदरम क्लेटन लिमिटेड’ कंपनीने डिसेंबर 2022 या तीमहीच्या निकलासोबत लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. 31 मार्च 2023 मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1180 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 59 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sundaram Clayton Share Price | Sundaram Clayton Stock Price | BSE 520056 | NSE SUNCLAYLTD)
2 वर्षांपूर्वी