Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Super Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 5 सुपर मल्टीबॅगर शेअर्स, 1 वर्षात 7000% पर्यंत परतावा, डिटेल्स पहा
Super Multibagger Stocks | शेअर बाजारात अनेक कंपन्याचे शेअर्स आहेत, ज्यानी 2022 मध्ये आपल्या शेअर धारकांना बंपर मल्टीबॅगर परतावा कमवून दिला आहे. ज्या लोकांनी या स्टॉक मध्ये पैसे लावले, ते अल्पावधीत श्रीमंत झाले आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन, अंबर प्रोटीन इंडस्ट्रीज, रीजेंसी सिरॅमिक्स, डीप डायमंड इंडिया, क्वांटम डिजिटल व्हिजन कंपनीच्या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत,
2 वर्षांपूर्वी -
Super Multibagger Stock | बाब्बो! या शेअरने 3 वर्षात 3500% परतावा प्लस स्टॉक स्प्लिट, करोडपती करणारा स्टॉक कोणता?
Super Multibagger Stock | लॉजिस्टक क्षेत्रातील लॅन्सर कंटेनर लाइन्स या आघाडीच्या कंपनीचे शेअर्स विभाजित होणार आहेत. म्हणजेच या कंपनीने आपले शेअर्स स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीच्या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट 16 डिसेंबर 2022 रोजी होती. ज्या लोकांचे नाव 16 डिसेंबर पर्यंत रेकॉर्ड लिस्ट मध्ये सामील राहील, त्यांचे शेअर्स स्प्लिट केले जातील. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ पैसा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Super Multibagger Stock | या शेअरने गुंतवणुकदारांना 8600 टक्के रिटर्न देत करोडपती बनवलं, प्लस डिव्हिडंड सुद्धा
Super Multibagger Stock | टायर मेकर मद्रास रबर फॅक्टरीचा (एमआरएफ) स्टॉक हा देशातील सर्वात महागडा स्टॉक आहे. एमआरएफचा शेअर ९४८१८ रुपये किंमतीवर आहे. त्याचबरोबर त्याचा 1 वर्षातील उच्चांक 9600 रुपये आहे. कंपनी बाजारात लिस्ट झाली तेव्हा शेअरची किंमत 11 रुपये होती. आता तो ११ रुपयांवरून ९४८१८ रुपये झाला आहे. जर कोणी लिस्टिंगवर यात गुंतवणूक केली असेल तर त्याला आतापर्यंत 8620 पट रिटर्न मिळाले आहेत. म्हणजेच 1 लाख रुपयाचे 86 कोटी इथे झाले आहेत. एमआरएफने आज ८ नोव्हेंबर रोजी सप्टेंबर तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे.
3 वर्षांपूर्वी