Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
पक्षपाती मीडिया ट्रायलमुळे लोकांच्या मनात चुकीचा संशय निर्माण होतो, तीन महिन्यांत मार्गदर्शक तत्त्वे तयार करा - सुप्रीम कोर्ट
Supreme Court of India on Media Trials | सुप्रीम कोर्टाने ‘मीडिया ट्रायल’वर तीव्र आक्षेप घेतला आहे. CJI चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे की, पक्षपाती रिपोर्टिंगमुळे लोकांच्या मनात संशय निर्माण होतो की केवळ आरोप असल्यानेच गुन्हा केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
तामिळनाडूच्या संस्कृतीचा एक भाग असल्याचं मान्य, जल्लीकट्टूला सुप्रीम कोर्टाची मंजुरी, तामिळनाडूसह महाराष्ट्र आणि कर्नाटकाला दिलासा
Jallikattu is part of Tamil Nadu Culture | तामिळनाडूत जल्लीकट्टूच्या प्रथेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. हा तामिळनाडूच्या संस्कृतीचा भाग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने म्हटले आहे. त्यात गैर काहीच नाही.
2 वर्षांपूर्वी -
महाशक्तीची ताकद शिवसेना फोडून मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी, मराठा आरक्षण देण्यात शिंदे-फडणवीस सरकारचे प्रयत्न कुचकामी ठरले
Maratha Reservation | गेल्या पाच ते सहा वर्षापासून चर्चेत असलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका आता फेटाळण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. राज्य सरकारनं याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेतलाय.
2 वर्षांपूर्वी -
सरकारच्या धोरणांविरोधात माध्यमांनी टीका करणे म्हणजे देशद्रोह नव्हे, लोकशाहीसाठी स्वतंत्र प्रेस आवश्यक, सुप्रीम कोर्टने मोदी सरकारला झापले
Supreme Court Of India on MediaOne| सुप्रीम कोर्टाने मीडिया वन चॅनेलवरील बंदी उठवली आहे. यासोबतच सरकारला फटकारण्यातही आलं आहे. बुधवारी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, देशात मुक्त माध्यमे आवश्यक आहेत. सरकारच्या धोरणांविरोधात चॅनेलने मांडलेली टीकात्मक मते देशद्रोही म्हणता येणार नाहीत, कारण मजबूत लोकशाहीसाठी स्वतंत्र प्रेस आवश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी