Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Supreme Industries Share Price | मार्ग श्रीमंतीचा! सुप्रीम आयुष्याचा आनंद देत आहे सुप्रीम इंडस्ट्रीज शेअर, 30348% परतावा, डिटेल्स सेव्ह करा
Supreme Industries Share Price | वॉरन बफेट हे अमेरिकेतील एक दिग्गज गुंतवणुकदार आणि व्यावसायिक आहेत. गुंतवणूक गुरु म्हणून त्यांची जगभरात ख्याती आहे. ते गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्याचे काम देखील करतात. त्यांचे एक वाक्य प्रसिद्ध आहे, “जर तुम्ही 10 वर्षासाठी स्टॉक होल्ड करु शकत नसाल, तर 10 मिनिटे देखील ठेवण्याचा विचार करू नका”. म्हणजेच त्यांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही दीर्घ काळासाठी गुंतवणूक करू शकत नसाल तर तुम्ही अल्पावधीसाठी देखील स्टॉक होल्ड करु नये जेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करता, तेव्हा तुमचं दृष्टिकोन दीर्घ काळ असला पाहिजे. दीर्घ कालावधीत शेअर धारकांना मजबूत नफा मिळतो. असाच परतावा देणारा एक स्टॉक महणेज, सुप्रीम इंडस्ट्रीज.
2 वर्षांपूर्वी -
Supreme Industries Share Price | लॉटरी शेअर! अवघ्या 80 हजार गुंतवणुकीवर 12471 टक्के परतावा, गुंतवणूकदार करोडपती झाले
Supreme Industries Share Price | ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ या प्लास्टिक उत्पादना करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची घसरण सुरू आहे. 2023 या वर्षात हा स्टॉक फक्त 5 टक्क्यांनी वाढला आहे, मात्र दीर्घकालीन गुंतवणुकदार या स्टॉकमुळे करोडपती झाले आहे. मागील 14 वर्षात अवघ्या 80,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लोक करोडपती झाले आहेत. ब्रोकरेज फर्म शेअरखान ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, सध्याच्या किंमत पातळीपासून या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढू शकतात. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.13 टक्के घसरणीसह 2,511.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Supreme Industries Limited)
2 वर्षांपूर्वी