Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
TMKOC | जेठालाल शोमध्ये का दिसले नाहीत?, शैलेश लोढा नंतर दिलीप जोशीही घेणार शोचा निरोप?, चाहत्यांच्या प्रतिक्रिया सुरु
TMKOC | सर्वांच्या आवडतीचा फॅमिली शो म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा शो. सततच्या समोर येणाऱ्या बातम्या या कधी कोणी शो सोडला म्हणून तर कधी शो मध्ये नवीन कलाकराचा प्रवेश. काही दिवसांपुर्वी शैलेश लोढा याने शोचा निरोप घेतला आणि त्यानंतर एपिसोडमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. तसेच तारक मेहतायांच्या भूमिकेसाठी सचिन श्रॉफला कास्ट करण्यात आले आहे. लवकरच यांची एन्ट्री होणार आहे. काही दिवसांपासून दिलीप जोशीही या शोमध्ये दिसून आले नाहीत त्यामुळे, दिलीप जोशीही शोचा निरोप घेतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Dayaben Entry VIDEO | दयाबेनच्या मालिकेत परत येण्यावर जेठालालने म्हटले 'तिने आम्हाला पुन्हा उल्लू बनवलं'
टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीने वर्क फ्रंटपासून ब्रेक घेऊन आपल्या कुटुंबाला वेळ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बराच काळ लोटला पण दिशा वकानी मात्र शोमध्ये परतलेली नाही. त्यानंतर याबाबत सर्व प्रकार समोर येत असून आता या शोमध्ये दयाबेनच्या पतीची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी उर्फ जेठालाल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
3 वर्षांपूर्वी