Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Tata AIA Life Insurance | टाटा एआयए स्मार्ट व्हॅल्यू इन्कम इन्शुरन्स प्लॅन लाँच | पॉलिसीचे फायदे जाणून घ्या
भारतातील अग्रगण्य जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सने स्मार्ट व्हॅल्यू इन्कम प्लॅन, नॉन लिंक्ड, पार्टिसिपेटिंग लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग प्लॅन लाँच केला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना नियमित उत्पन्नासह अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. हा प्लान 1 ते 65 वर्षे वयोगटातील कोणीही खरेदी करू शकतो. जाणून घेऊयात या प्लॅनमध्ये काय खास आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bonus on Insurance | गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, तुमच्यकडे या कंपनीचा इन्शुरन्स आहे का? मग तुम्हाला इतका बोनस मिळणार
Bonus on insurance| TATA AIA Life कंपनीच्या मते, सध्या जाहीर केलेले बोनस आतापर्यंतचे सर्वात मोठे बोनस वितरण असेल. त्याच वेळी, फक्त तेच पॉलिसीधारक याचा लाभ घेऊ शकतील ज्यांनी 31 मार्च 2022 पूर्वी पॉलिसी घेतली आहे. TATA AIA Life हा टाटा समूह आणि AIA ग्रुप लिमिटेड यांनी संयुक्त पणे सुरू केलेला उपक्रम आहे.
3 वर्षांपूर्वी