Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या
Tata Chemicals Share Price | मागील काही महिन्यापासून सोडा ॲशच्या किमतीत प्रचंड वाढ पाहायला मिळत आहे. सोडा ॲश जागतिक बाजारात 3 महिन्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले आहे. त्यामुळे सोडा ॲश उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आज या लेखात आपण काही सोडा ॲश तयार करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत, जे गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. ( टाटा केमिकल्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली, पुढे काय होणार? तपशील जाणून घ्या
Tata Chemicals Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअरमध्ये आज अफाट विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. मागील 4 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 36 टक्क्यांनी मजबूत झाले होते. मात्र आज गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक विक्री केली आहे. आज सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी टाटा केमिकल्स स्टॉक 10.82 टक्के घसरणीसह 1,173 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( टाटा केमिकल्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Chemicals Share Price | टाटा तिथे नो घाटा! अवघ्या 5 दिवसात या शेअरने 39% परतावा दिला, वेळीच खरेदी करा
Tata Chemicals Share Price | टाटा समूहाच्या जवळपास सर्वच कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. टाटा केमिकल्स कंपनीचा स्टॉक तर एका दिवसात तब्बल 11 टक्के वाढला होता. टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्सही गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1349.70 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. ( टाटा केमिकल्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स शेअर एका दिवसात 13 टक्के वाढला, शेअर पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार?
Tata Chemicals Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह 1332 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील सहा ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 36 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी टाटा केमिकल्स स्टॉक 11.30 टक्के वाढीसह 1,311.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( टाटा केमिकल्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Chemicals Share Price | टाटा तिथे नो घाटा! 5 दिवसांत दिला 25 टक्के परतावा, पुन्हा 12% वाढला, खरेदी करणार?
Tata Chemicals Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टाटा केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13.2 टक्के वाढीसह 1202.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. ( टाटा केमिकल्स लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स कंपनीने रॅलिस इंडियामध्ये मोठी गुंतवणुक केली, शेअर तेजीत येणार, फायदा घेणार?
Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स कंपनीने आपल्या रॅलिस इंडिया या उप कंपनीचे 97 लाख शेअर्स खरेदी करून 208 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. यासह टाटा केमिकल्स कंपनीचे रॅलिस इंडिया कंपनीमध्ये भाग भांडवल प्रमाण 55.04 टक्केवर पोहचले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Chemicals Share Price | टाटा स्टॉक मध्ये नो घाटा! टाटा केमिकल्स शेअरवर तज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, खरेदी करणार?
Tata Chemicals Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या अनेक कंपन्यांनी आपले मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. नुकताच ‘टाटा केमिकल्स’ कंपनीने ही आपले मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात मजबूत वाढ झाली आहे. त्यामुळे तज्ज्ञांना शेअरमध्ये जबरदस्त तेजी संकेत पाहायला मिळत आहेत. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांच्या मते, टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स 1100 रुपये पर्यंत वाढू शकतात. आज सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स 1.00 टक्के वाढीसह 969.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी