Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
Tata Communication Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या घसरणीसह 1740.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( टाटा कम्युनिकेशन्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Communication Share Price | टाटा तिथे नो घाटा, प्रसिद्ध म्युच्युअल फंड कंपनीकडून टाटा कम्युनिकेशन शेअरची जोरदार खरेदी
Tata Communication Share Price | जर तुम्ही शेअर बाजारातील मोठ्या गुंतवणूकदारांचा पोर्टफोलओ फॉलो करून पैसे लावत असाल तर ही बातमी तुमच्या खूप कामाची आहे. डीएसपी म्युच्युअल फंडाने ‘टाटा कम्युनिकेशन’ कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. टाटा उद्योग समूहाच्या या कंपनीने मागील काही वर्षांत आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. DSP म्युच्युअल फंडाने 31 डिसेंबर 2022 पर्यंत टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे 5500 शेअर्स खरेदी केले आहेत. टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर होल्डिंग डेटापॅटर्नमध्ये या म्युचुअल फंडाच्या गुंतवणूकीची माहिती समोर आली आहे. जर तुम्ही म्युचुअल फंड तज्ज्ञांच्या गुंतवणूक स्ट्रेटरजीनुसार पैसे लावू इच्छित असाल तर या कंपनीची आर्थिक कामगिरी माहीत असणे तुमच्या फायद्याचे राहील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Communications Share Price | Tata Communications Stock Price | BSE 500483 | NSE TATACOMM)
2 वर्षांपूर्वी