Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा कंझ्युमर कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून शेअर्स तेजीचे संकेत
Tata Consumer Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कंझ्युमर कंपनीने कॅपिटल फूड्स आणि ऑरगॅनिक इंडिया कंपनीचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. या डीलसाठी टाटा कंझ्युमर कंपनीने 6500 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. मात्र हा निधी उभारण्यासाठी टाटा कंझ्युमर कंपनी व्यावसायिक बाँड किंवा राइट्स इश्यू जारी करण्याचा विचार करत आहे. या दोन्ही कंपन्यांचे संपादन करण्यासाठी टाटा कंझ्युमर कंपनीच्या संचालक मंडळाने निधी गोळा करण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारी मंजुरी दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा कंझ्युमर शेअर्स तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून टारगेट प्राईस जाहीर
Tata Consumer Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कंझ्युमर कंपनीच्या स्टॉकबाबत अनेक तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार टाटा कंझ्युमर ही कंपनी कॅपिटल फूड्स आणि ऑरगॅनिक इंडिया या दोन्ही कंपन्या ताब्यात घेणार आहे. या कंपन्यांचे अधिग्रहण केल्यानंतर, टाटा कंझ्युमर कंपनीची टॉपलाइन विक्री 10 टक्के आणि EBITDA 13-14 टक्के वाढण्याची शक्यता आहे. सध्या टाटा कंझ्युमर कंपनीने या विलीनीकरणाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाहीये.
1 वर्षांपूर्वी -
Tata Consumer Share Price | टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनी मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेलला टक्कर देणार, शेअर्स तेजीत येणार?
Tata Consumer Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनी आणि हल्दीराम या दोन्ही कंपन्या मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेल कंपनीशी थेट स्पर्धा करण्यासाठी हातमिळवणी करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स शेअर्स तेजीत येतं आहेत, तज्ज्ञांचा खरेदी सल्ला, टार्गेट प्राईस
Tata Consumer Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये सोमवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. काल टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स स्टॉक 3 टक्के वाढीसह 866.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स स्टॉक 862.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (Tata Consumer Products Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा कंझ्युमर कंपनीचे शेअर्स वाढणार? स्टॉक डिटेल्स तपासून घ्या
Tata Consumer Share Price | टाटा समूहाच्या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यामुळेच जेव्हा शेअर बाजारात टाटा समूहाच्या दर्जेदार स्टॉकची चर्चा नेहमी होत असते. सध्या जे तुम्ही टाटा कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावण्याचा विचार करत असाल, तुम्ही ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवू शकता. तज्ज्ञांच्या मते ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर पुढील काळात मजबूत वाढू शकतात. सध्या ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळी जवळ ट्रेड करत आहेत. आज बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.21 टक्के वाढीसह 725.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Tata Consumer Limited)
2 वर्षांपूर्वी