Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Tata Group Stocks | टाटा के साथ नो घाटा, हा शेअर तेजीत, 5 दिवसांत 50 टक्के परतावा, 3 महिन्यांत पैसे झाले दुप्पट
Tata Group Stocks | टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनमध्ये ज्या लोकांनी पैसे गुंतवले होते, फक्त 3 महिन्यांत त्यांचे पैसे दुप्पट झाले आहेत. 20 जून 2022 रोजी या टाटा समूहाच्या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE निर्देशांकावर 1231.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.15 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 2830 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही 20 जून 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या तुमचे गुंतवणूक मुख्य 2.30 लाख रुपये झाले असते.
3 वर्षांपूर्वी -
Stock Investment | टाटा तिथे नो घाटा, या शेअरने 2 दिवसात 33 टक्के परतावा दिला, 1 दिवसात 19 टक्के वाढ, तुमच्याकडे आहे हा स्टॉक?
Stock Investment | टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने कमालीची वाढ नोंदविण्यात आली आहे. कंपनीचे शेअर्स मंगळवारी ट्रेडिंग सेशन मध्ये 13 टक्के जबरदस्त वाढीसह वाढीसह बंद झाले होते. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने एका दिवसात 18.57 टक्के उसळी घेतली होती, आणि इंट्रा डे मध्ये ट्रेडर्स नी ह्या स्टॉक मधून भरमसाठ नफा कमावला आहे. सध्या कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE वर 2,590 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Tata Group Stocks | टाटा ग्रुपचा हा शेअर तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?, एकाच दिवसात 13 टक्क्यांची वाढ, कमाईचे संकेत
Tata Group Stock | टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये बीएसई निर्देशांकावर 13.03 टक्केहून अधिक वाढ पाहायला मिळाली होती आणि शेअरची किंमत 2,215 रुपये विक्रमी पातळीवर पोहोचली होती. इंट्राडेमध्ये कंपनीच्या शेअर 2,253 रुपये ह्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळी किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही ट्रेडिंग सेशनपासून ह्या शेअर मध्ये सकारात्मक वाढ पाहायला मिळत आहे.
3 वर्षांपूर्वी