Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Tax Saving Benefits | तुम्हाला हेल्थ इन्शुरन्समधून किती टॅक्स वाचवता येईल? अधिक माहितीसाठी जाणून घ्या
Tax Saving Benefits | २०२२-२३ हे आर्थिक वर्ष संपत आले असून, ज्या कंपन्यांनी कर वाचविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी गुंतवणूक केली आहे. कंपनी त्यांच्याकडून केलेल्या गुंतवणुकीची माहिती कागदपत्रांसह घेत आहे. जर तुम्ही विहित मर्यादेत कागदपत्रे आणि माहिती सादर केली नाही, तर पुढील तीन महिन्यांसाठी तुमच्या पगारात मोठ्या प्रमाणात कपात केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात हेच सुरू आहे. करदायित्व कसे भागवावे? जाणून घेऊया त्याबद्दल.
2 वर्षांपूर्वी -
LIC Mutual Fund | एलआयसी शेअर्स नव्हे, LIC म्युच्युअल फंडाची ही योजना श्रीमंत बनवतेय, 1 लाखावर 15 लाखांचा सुपर रिटर्न, नोट करा
LIC Mutual Fund | LIC म्युच्युअल फंड टॅक्स सेविंग स्कीम”. ही एक इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम म्हणजेच ELSS शगटातील गुंतवणूक योजना आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर लोकांना आयकर कायदा कलम 80 C अंतर्गत कर सवलतीचा लाभ दिला जातो. या योजनेत गुंतवणूक केल्याने दीर्घकालीन गुंतवणूकदार चांगला परतावा कमवू शकतात. 20 वर्षात या योजनेत एकरकमी गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 15 पटीने अधिक परतावा मिळाला आहे. त्याचबरोबर ज्यांनी SIP च्या माध्यमातून LIC च्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांनाही भरघोस परतावा मिळाला आहे.
3 वर्षांपूर्वी