Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Titagarh Rail Systems Share Price | हा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, क्रिसिलकडून रेटिंग अपग्रेड, स्टॉक मालामाल करणार
Titagarh Rail Systems Share Price | टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमधे 1.91 टक्के वाढीसह 1649.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 22,019 कोटी रुपये आहे. नुकताच क्रिसिल रेटिंग्सने टिटागड रेल सिस्टिम्स या वॅगन निर्मात्या कंपनीच्या शेअर्सच्या दीर्घकालीन आणि अल्पकालीन रेटिंगमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे बुधवारी हा स्टॉक 2 टक्के वाढला होता. आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी टिटागड रेल सिस्टिम्स स्टॉक 3.21 टक्के वाढीसह 1,820.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( टिटागड रेल सिस्टिम्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी
Titagarh Rail Systems Share Price | टिटागढ रेल सिस्टीम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 176 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 12 महिन्यांत या कंपनीचे शेअर 1,475 रुपये किमतीवर जाऊ शकतात. मार्च 2024 तिमाहीत टिटागढ रेल सिस्टीम कंपनीने 79 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला. ( टिटागढ रेल सिस्टीम कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या
Titagarh Rail Systems Share Price | टिटागड रेल सिस्टीम्स या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरूवार दिनांक 16 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 1216.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. उत्कृष्ट तिमाही निकालानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये भरघोस तेजी पाहायला मिळाली आहे. ( टिटागड रेल सिस्टीम्स कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Titagarh Rail Systems Share Price | टिटागढ रेल सिस्टीम शेअर तेजीत वाढणार, तज्ज्ञांचा सल्ला काय? स्टॉकची कामगिरी आणि परतावा डिटेल्स
Titagarh Rail Systems Share Price | टिटागढ रेल सिस्टीम वॅगन्स कंपनीच्या समभागांनी बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. बुधवारी सुरुवातीच्या काही तासात टिटागढ रेल सिस्टीम वॅगन्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 529.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Titagarh Rail Systems Share Price | टिटागढ रेल सिस्टीम्स शेअर तेजीत, शेअर प्राईस उच्चांक किंमतीजवळ पोहोचला, खरेदी करावा का?
Titagarh Rail Systems Share Price| टिटागढ रेल सिस्टीम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा मिळवुन देण्यासाठी ओळखले जातात. सध्या या रेल कंपनीचे शेअर्स सर्वकालीन उच्चांकाजवळ ट्रेड करत आहेत. 20 जून 2022 रोजी टिटागढ रेल सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 93.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टिटागढ रेल सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 498.40 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहोचले होते. आज बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी टिटागढ रेल सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 1.74 टक्के घसरणीसह 474.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी