Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Titagarh Wagons Share Price | टिटागढ़ रेल सिस्टीम्स शेअरमध्ये बंपर तेजी येणार? फायदा घेण्यासाठी नेमकं कारण जाणून घ्या
Titagarh Wagons Share Price | टिटागढ़ रेल सिस्टीम्स आणि भारत सरकारच्या मालकीच्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्स मध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. Titagarh Rail Systems आणि BHEL कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या कन्सोर्टियमने वंदे भारत गाड्या बनवण्याचा करार केला आहे. टिटागढ रेल सिस्टीम कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 432 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या पातळी किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Titagarh Wagons Share Price | टिटागड वॅगन्स शेअरमध्ये खरेदी वाढली, 1 वर्षात गुंतवणूकदारांनी 282% परतावा दिला, शेअरची कामगिरी पाहा
Titagarh Wagons Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टिटागड वॅगन्स कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली होती. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टिटागड वॅगन्स कंपनीचे शेअर 8 टक्क्यांच्या वाढीसह 427 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते. स्टॉकमध्ये अचानक एवढी वाढ होण्याचे कारण म्हणजे, निधी संकलनासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने बैठक आयोजित केली होती. यासोबत Titagarh Wagons कंपनीला BHEL कंपनीच्या सहकार्याने 80 वंदे भारत ट्रेन बनवण्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. आज सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के घसरणीसह 413.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी