Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Tomato Price Hike | राजा तुपाशी प्रजा उपाशी! जुलै महिण्यापासून हॉटेलमधील साधी शाकाहारी थाळी 28% महाग झाली
Tomato Price Hike | देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने उच्चांकाचा इतिहास रचला आहे. मात्र दुसरीकडे भाजपने शिस्तबद्धपणे सामान्य लोकांना धार्मिक तेढ वाढवणाऱ्या बातम्यांमध्ये अडकवून ठेवलं आहे. पण त्याचे गंभीर परिणाम सामान्य माणसाला त्यांच्या दैनंदिन विषयांमधून भोगावे लागत आहेत. तो गंभीर विषय म्हणजे प्रचंड वाढलेली आणि वाढत जाणारी महागाई आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tomato Price Hike | हिंदू-मुस्लिम वादात व्यस्त असणाऱ्या मतदारांसाठी आनंदाची बातमी! 1 किलो टोमॅटो 300 रुपयांच्या दिशेने सुसाट
Tomato Price Hike | २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी महागाई कमी करण्याचं लोकांना वचन देत नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान झाले. पण त्यानंतर गॅस सिलेंडरचा दर तिप्पट महाग झाला तर पेट्रोल-डिझेलच्या दरांनी विक्रम मोडले आहेत. परिणामी उत्पादकांचा मालवाहतूक खर्च प्रचंड वाढल्याने महागाई मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. विशेष म्हणजे सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या भाजी-पाल्याचे दर देखील गगनाला भिडले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tomato Price Hike | मोदी है तो मुमकिन है? टोमॅटोचे भाव गगनाला भिडले, अति महागाईने चोर सोनं-चांदी सोडून टोमॅटो चोरू लागले
Tomato Price Hike | देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने इतिहास रचला असून सामान्य लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या भाज्या खरेदी करताना सुद्धा दमछाक होतं असून त्यासाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागतोय. महिना १०-२० हजार रुपये पगार असणाऱ्यांना तर जगणं नकोसं झालं आहे. भारतातील बहुतांश बाजारपेठांमध्ये पूर्वी १० ते २० रुपये किलो दराने मिळणाऱ्या टोमॅटोचे दर आता १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. सध्या देशभरात टोमॅटोचा भाव १६० रुपयांवर गेला आहे. त्यामुळे सोनं-चांदीचा भाव आलेल्या टोमॅटोच्या शेतातून चोऱ्या होण्यास सुरुवात झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tomato Price Hike | देशाच्या अर्थमंत्री टोमॅटो खातात का? टोमॅटोच्या वाढत्या किमतीला उत्तर देऊ शकाल का? - प्रियांका चतुर्वेदी
Tomato Price Hike | टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे विरोधी पक्षनेत्यांनी अर्थमंत्र्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी टोमॅटोच्या किमतीवरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘या देशाचे अर्थमंत्री टोमॅटो खातात का? टोमॅटोच्या वाढत्या किमतीला त्या उत्तर देऊ शकतील का?
2 वर्षांपूर्वी -
Tomato Price Hike | मोदी है तो मुमकिन है! पेट्रोलच नव्हे तर मतदारांच्या दैनंदिन जीवनातील टोमॅटोचा भाव सुद्धा 100 रुपये पार
Tomato Price Hike | देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने इतिहास रचला असून सामान्य लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या भाज्या खरेदी करताना सुद्धा दमछाक होतं असून त्यासाठी प्रचंड पैसा खर्च करतावा लागतोय. महिना १०-२० हजार रुपये पगार असणाऱ्यांना तर जगणं नकोसं झालं आहे. भारतातील बहुतांश बाजारपेठांमध्ये पूर्वी १० ते २० रुपये किलो दराने मिळणाऱ्या टोमॅटोचे दर आता १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. दुसरीकडे घाऊक बाजारात टोमॅटो ६५ ते ७० रुपये किलोने विकला जात होता, तर आठवडाभरापूर्वी ३० ते ३५ रुपये किलोने विकला जात होता. त्याचप्रमाणे किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ४० ते ५० रुपये किलोच्या आसपास होते. म्हणजे टोमॅटोचे दर दुप्पट झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी