Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा
Top Mutual Fund | नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेतील निवडणुकीच्या निकालांचे त्याचबरोबर जागतिक घडामोडींचे सांकेतिक परिणाम शेअर बाजारातील गुंतवणुकीवर पाहायला मिळाले आहेत. दरवर्षीप्रमाणे याही शेअर बाजार चढ-उतारीवर अवलंबून होता.
5 महिन्यांपूर्वी -
Top Mutual Fund | खूप पैशाच्या नोटा हव्या तर या 5 म्युच्युअल फंड योजनांची नावं नोट करा, 10 हजारावर 6 ते 36 लाख परतावा मिळतोय
Top Mutual Fund | गुंतवणूक बाजाराविषयी तुम्ही लोकांना बरेचदा बोलताना एकले असेल की, गुंतवणूक जेवढी जुनी असेल तितकाच जास्त लागावा कमावून देईल. तुम्ही सध्या जर एखाद्या चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, आज या लेखात आम्ही तुमच्यासाठी काही योजना निवडल्या आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Top Mutual Fund | पैशाची चिंता? या म्युच्युअल फंडाच्या योजना वर्षाला सरासरी 21% परतावा देतील, सेव्ह लिस्ट
Top Mutual Fund | आर्थिक मंदी, वाढती महागाई, जागतिक भौगोलिक-राजकीय तणाव, व्याजदर वाढ आणि संभाव्य स्टॉक मार्केट क्रॅशच्या भीतीमुळे जगभरातील शेअर बाजारांवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव दिसून येत आहे. सध्या सर्व शेअर बाजारात अनिश्चितता असून इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याबाबत संभ्रम आणि अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. शेअर बाजार सध्या विक्रमी उच्चांक पातळीवर ट्रेड करत असला तरी त्याला पडायला जास्त वेळ लागणार नाही. गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून ते गोंधळात अडकले आहेत की, की इक्विटीच्या मध्ये पैसे गुंतवावेत की गुंतवू नये. अशा परिस्थितीत मल्टीकॅप फंड डायव्हिंग मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना थोडा दिलासा मिळू शकतो. गुंतवणूक तज्ज्ञही सध्या सुरक्षित गुंतवणुकीसाठी मल्टीकॅप म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावण्याचा सल्ला देत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Top Mutual Funds | टॉप म्युच्युअल फंडाची लिस्ट, गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटीने वाढवत आहेत, तुम्ही सुद्धा पैसे वाढवा
Top Mutual fund | कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंड : AMFI डेटानुसार, हा म्युचुअल फंड मागील 5 वर्षात अप्रतिम परतावा देणारा लार्ज कॅप इक्विटी म्युच्युअल फंड आहे. कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 15.03 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या नियमित योजनेतून लोकांनी 5 वर्षांत 13.48 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावला आहे. हा म्युचुअल फंड S&P BSE 100 निर्देशांकाला फॉलो करतो, ज्याने मागील पाच वर्षांमध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमवून दिला आहे. या योजनेत “खूप उच्च” जोखीम आहे, असे मानले जाते.
3 वर्षांपूर्वी -
Top Mutual Fund | बक्कळ पैसा पाहिजे? बंपर परतावा देणाऱ्या 4 SIP योजनांची लिस्ट सेव्ह करा, 3 वर्षांत मालामाल व्हाल
Top Mutual Fund | ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड : ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी म्युचुअल फंडाने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 42.1 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 6,887 कोटी रुपये नोंदवली गेली असून NAV म्हणजेच निव्वळ मालमत्ता मूल्य 163 रुपये आहे. स्टॉक रिसर्च फर्म क्रिसिलने या म्युचुअल फंडाला 3 स्टार रेटिंग दिले असून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या म्युचुअल फंडाच्या टॉप पाच होल्डिंग्समध्ये इन्फोसिस लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, टेक महिंद्रा लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेड यांचा समावेश होतो.
3 वर्षांपूर्वी