Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Train Ticket Booking | रेल्वे तिकीट बुकिंग सोबत अधिक फायदे हवे आहेत? मग आधार कार्डने ही सेटिंग करा
Train Ticket Booking | भारतात आधार कार्ड हे मुख्य ओळखपत्र म्हणून वापरले जाते. त्याचबरोबर भारतातील इतर अनेक योजनांमध्येही आधार कार्डच्या वापराची भर पडते. तसेच इतरही अनेक सरकारी सुविधा आधार कार्डचा वापर करून घेता येतील. याशिवाय रेल्वे तिकीट बुकिंगमध्येही आधार कार्डचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
3 वर्षांपूर्वी -
Train Ticket Booking | तुम्ही हे काम केले नाही तर ट्रेनचे ऑनलाइन तिकीट बुक करू शकणार नाही | IRCTC ने बदलले नियम
आता तुम्हाला फिरायला किंवा लांबच्या प्रवासाला जायचं असेल तर रेल्वेचं तिकीट बुक करावं लागतं. मात्र आता आयआरसीटीसीने रेल्वे तिकीट बुकिंगसाठी काही नवीन नियमही आणले आहेत. आयआरसीटीसीने काही काळापूर्वी ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंगच्या सध्याच्या पद्धतीत काही बदल केले आहेत.
3 वर्षांपूर्वी