Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
पोटनिवडणूक, सेना-भाजपच्या राजकारणात वनगा कुटुंब हैराण ?
पालघर पोटनिवडणूक जाहीर झाल्याने भाजप शिवसेनेकडून श्रीनिवास वनगांना आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी दोघे पक्ष जोरदार मोर्चे बांधणी करत आहेत. त्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर जवाबदारी सोपविण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई पावसाळ्यात तुंबणार, सेना-भाजपमध्ये आतापासूनच खडाजंगी ?
येत्या पावसाळ्यात मुंबई २०० ठिकाणी तुंबणार हे सत्य बाहेर आल्याने नंतर मुंबई महापालिकेला दोष नको म्हणून शिवसेनेने आता पासूनच सर्व जवाबदारी राज्यसरकारच्या मेट्रो प्रकल्पाच्या कामावर ढकलली आहे. परंतु मेट्रो प्रकल्प सुद्धा भाजप शिवसेना सरकारचाच प्रकल्प आहे याकडे पद्धतशीर कानाडोळा केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सेना-भाजप 50-50, विधानपरिषद निवडणुकीसाठी मनो-मिलन झालं
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजपचा 50-50 फॉर्म्युला निश्चित झाला आहे. तर गोंदिया-भंडारा आणि पालघर लोकसभा निवडणुकीसाठी सध्या विचारविनिमय सुरु आहे.
7 वर्षांपूर्वी -
कोकणात विधानपरिषदेसाठी तिरंगी लढत, सेना, राणे आणि तटकरे सामना
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी विधानपरिषदेची जागा सोडल्याची घोषणा भाजपने केली आणि कोकणातील एका जागेसाठी नारायण राणे, शिवसेना आणि राष्ट्रवादी असा सामना बघायला मिळणार हे स्पष्टं झालं.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्प विदर्भात ? आधी समुद्र विदर्भात आणा : मुख्यमंत्री
नाणार प्रकल्प विदर्भात घेऊन जाण्याच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. आधी समुद्र विदर्भात आणा आणि नंतर नाणार असं मुख्यमंत्र्यांनी प्रतिउत्तर दिल आहे.
7 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे म्हणतात, सध्याच्या सरकारात मंत्री, खासदार आणि जनतेचेही कास्टिंग काऊच
सामना संपादकीयमधून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्ष बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, सध्याच्या सरकारात मंत्री, खासदार आणि जनतेचेही कास्टिंग काऊच सुरु आहे.
7 वर्षांपूर्वी -
तेंव्हा राज ठाकरे सांगत होते, पण मुंबईकरांना युतीची 'झोंबाझोंबी' आवडली ? सविस्तर
राज्य सरकारने नुकताच मुंबईचा विकास आराखडा मंजूर केला असून, त्या आराखड्यामध्ये नैसर्गिक क्षेत्र आणि मोकळ्या जागांसाठी नव्या कोणत्या योजना आखल्या आहेत, त्याबद्दल कोणतीच आकडेवारी उपलब्ध नाही.
7 वर्षांपूर्वी -
राज्याची कायदा व सुव्यवस्था बिहारपेक्षा वाईट: उद्धव ठाकरे
अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यात आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिहारपेक्षा वाईट असल्याचा आरोप करत महाराष्ट्राला स्वतंत्र आणि पूर्णवेळ गृहमंत्री हवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलीय.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रश्नी शिवसेनेच मंत्रिमंडळात 'मौन' आणि बाहेर 'आक्रमक'
नाणार प्रश्नी शिवसेनेच्या मंत्र्यांनी बाहेर आक्रमकता दाखले खरी, परंतु मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत मात्र शांतपणे नाणार प्रकल्पाला विरोध दर्शविणारे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्याचे आलं.
7 वर्षांपूर्वी -
युवासेना अध्यक्षांची महत्वाकांक्षी 'टॅब' योजने 'अव्यवहार्यतेमुळे' गुंडाळली
युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या मुंबई महापालिकेतील ‘टॅब’ वाटप योजनेची मोठी जाहिरातबाजी करण्यात आली होती. परंतु सखोल अभ्यास न करताच तिची अंमलबजावणी करण्याची घाई अखेर ‘टॅब’ योजना गुंडाळण्यापर्यंत जाऊन पोहोचल्याच समजतं. सेनेचे नगरसेवक त्यावर उघड पणे बोलणं सुद्धा टाळत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा पारंपारिक मतदार 'कोंकणी-माणूस' दुरावण्याची शक्यता : सविस्तर
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचं २०१४ मधील कणकवलीत झालेलं भाषण आज सुद्धा कोकणी माणसाच्या लक्षात आहे. त्यांनी दिलेली वचन आणि सरकार आल्यावर घडलेल्या घटनाक्रमाने कोंकणी माणूस मग तो कोकणातला स्थायिक असो किंव्हा मुंबईतला चाकरमानी सर्वच शिवसेनेच्या कारभाराने संतापल्याचे चित्र आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचं पितळ उघड, नाणार भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही
आजच शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची नाणार मध्ये सभा झाली. सभेतच नाणार प्रकल्पासाठीची भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली.
7 वर्षांपूर्वी -
नाणारवासी उद्धव ठाकरेंवर संतापले, अध्यादेश रद्द करा अन्यथा नाणारमध्ये येऊ नका
सत्ताधारी शिवसेनेकडच्या उद्योग खात्यानेच नाणार प्रकल्पसंबंधित अध्यादेश काढला होता तसेच स्थानिक खासदार आणि आमदार सेनेचे असून सुद्धा विनाशकारी नाणार रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये आलाच कसा असा आरोप करून नाणारवासी उद्धव ठाकरेंवर संतापले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे नाणारमधील 'गुजराती-मारवाडी'च्या मुळाशी जाणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाणारवासियांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले असून त्यांनी नाणार मधील जमिनी गुजराती आणि मारवाड्यांच्या नावावर कशा चढल्या आणि त्यांना नाणारमधील येऊ घातलेल्या प्रकल्पाची माहिती सरकारमधील कोणत्या लोकांनी दिली ते बाहेर येणं गरजेचं आहे अशी थेट भूमिका घेतली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदी हिंदुस्थानात ‘मौनी बाबा’, पण परदेशात 'बोलके': उद्धव ठाकरे
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी परदेशात जाऊन भावनांना वाट मोकळी करून देत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद, शिवसेना आमदार आणि खासदार आमने - सामने
सध्या निवडणुका जवळ येत आहेत त्यामुळे औरंगाबाद शिवसेना नेत्यांमधील मधील राजकारण चव्हाट्यावर येत आहे. सेनेचे कन्नड मधील आमदार हर्षवर्धन जाधव आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
महिला अत्याचार गुन्हें, भाजप, शिवसेना, तृणमूल खासदार, आमदार आघाडीवर
एक लज्जास्पद गोष्ट अहवालात समोर अली आहे आणि ती म्हणजे देशात सत्ताधारी पक्ष भाजपचे खासदार आणि आमदार महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपामध्ये जनाधार असलेले नेते विकत घेतले जातात : गजानन कीर्तिकर
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी मित्रपक्ष भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले की, भाजपामध्ये जनाधार असलेले नेते विकत घेतले जातात. सांगलीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना गजानन कीर्तिकर यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं.
7 वर्षांपूर्वी -
शिवसैनिकांना अटक झाल्यास 'वर्षावर' शिवसैनिकांचा ठिय्या : उद्धव ठाकरे
नगर मधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे २५ एप्रिलला अहमदनगर दौऱ्यावर जाऊन हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेना आमदार बालाजी किणीकरांवर स्थानिक संतापले: व्हिडिओ व्हायरल
अंबरनाथचे शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांच्यावर स्थानिक मतदार संतापले आहेत. अंबरनाथच्या भीमनगर परिसरातील स्थानिक महिलांनी त्यांना घेराव घातला आणि आमदार येथे दहा वर्ष फिरकलेच नसल्याचा संताप व्यक्त केला.
7 वर्षांपूर्वी