Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Stock Listing | उमा एक्स्पोर्ट्स शेअर्सच्या लिस्टिंग दिवशीच गुंतवणूकदारांना मोठा नफा | IPO यशस्वी
सोमवारी उमा एक्स्पोर्ट्सने शेअर बाजारात चांगलीच सुरुवात केली. लिस्टिंगच्या वेळी (Stock Listing) कंपनीचे शेअर्स NSE वर 76 रुपयांवर व्यवहार करत होते. म्हणजेच IPO च्या तुलनेत सुमारे 11% ची उडी दिसून आली. त्याच वेळी, आज सकाळी बीएसईमध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत 80 रुपये होती. जे IPO पेक्षा 17% जास्त आहे.
3 वर्षांपूर्वी -
Uma Exports IPO | उमा एक्सपोर्ट्स कंपनीचा IPO लाँच होणार | 28 मार्चपासून गुंतवणुकीची संधी
आयपीओ’मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येणारा आठवडा त्यांच्यासाठी मोठा नफा कमावण्याची संधी आहे. वास्तविक, LIC ची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (LIC IPO) पुढे ढकलण्याच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर उमा एक्सपोर्ट्स लिमिटेडचा IPO (Uma Exports IPO) लॉन्च होणार आहे. हा IPO 28 मार्च रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. शेवटची तारीख 30 मार्च आहे.
3 वर्षांपूर्वी