Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
दलित मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवली, उत्तर प्रदेशातील तीन पोटनिवडणुकीतील आकडेवारीतून भाजपसाठी 2024 लोकसभा धोक्याची?
INDIA Alliance | नुकत्याच झालेल्या घोसी पोटनिवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील घोसी मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे सुधाकर सिंह यांनी भाजपच्या दारासिंह चौहान यांचा दारुण पराभव केला. या निवडणुकीच्या निकालाखेरीज भाजपसाठी मोठी चिंतेची बाब म्हणजे सर्व प्रयत्न करूनही येथील दलित मतदारांना आकर्षित करण्यात भाजपला अपयश आले.
2 वर्षांपूर्वी -
UP Exit Polls 2022 | युपी स्थानिक वाहिन्यांच्या सर्व्हेमध्ये समाजवादी पक्षाचं सरकार येणार | काय आहे आकडेवारी
पाचही राज्यांमध्ये मतदान संपल्यानंतर, जिथे एक्झिट पोलमधील सर्व वाहिन्या यूपीमध्ये योगी सरकारच्या पुनरागमनाचा दावा करत आहेत, तर दोन स्थानिक वाहिन्यांची सर्वेक्षणे यावेळी यूपीच्या सत्तेत अखिलेश यादव मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवत आहेत. देशबंधूंशिवाय आणखी एक सर्व्हे आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, यावेळी समाजवादी पक्षाला बंपर विजय मिळत आहे, तर भाजपला मोठा फटका बसत आहे. सर्वेक्षणात काय म्हटले आहे ते जाणून घ्या..
3 वर्षांपूर्वी