Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Va Tech Wabag Share Price | वा टेक वाबाग कंपनीच्या शेअरमध्ये कमाईची संधी, रेखा झुनझुनवाला यांनी देखील शेअर खरेदी केला
Va Tech Wabag Share Price | आज शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. अनेक शेअर्स मजबूत तेजीत ट्रेड करत असून गुंतवणुकदार त्यातून फायदा मिळवत आहेत. असाच एक स्टॉक आहे, जो झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील आहे. ‘Va टेक वाबागki’ असे या शेअरचे नाव आहे. तज्ज्ञांच्या मते, Va टेक वाबाग कंपनीच्या शेअरचे मूलभूत तत्त्वे खूप मजबूत असून तज्ञांनी शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी Va टेक वाबाग कंपनीचे शेअर्स 2.05 टक्के वाढीसह 475.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
VA Tech Wabag Share Price | VA टेक वाबाग शेअर तेजीत, झुनझुनवाला कुटूंब करतंय मोठी कमाई, शेअरची टार्गेट प्राईस पहा
VA Tech Wabag Share Price | ‘VA टेक वाबाग’ या वॉटर ट्रीटमेंट व्यवसायात गुंतलेल्या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही महिन्यापासून मजबूत वाढीचा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. स्टॉकमध्ये ही रॅली मजबूत ऑर्डर बुक, मार्जिन विस्तार यामुळे पाहायला मिळत आहे. VA टेक वाबाग या कंपनीचे शेअर्स 31 मे 2023 रोजी 459.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एक वर्षापूर्वी हा स्टॉक 247.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. याकाळात शेअरची किंमत 85 टक्के वाढली आहे. आज शुक्रवार दिनांक 2 जुन 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.11 टक्के वाढीसह 464.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
VA Tech Wabag Share Price | रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील छुपा शेअर, मजबूत कमाई होतेय, नवीन टार्गेट प्राईस पहा
VA Tech Wabag Share Price | ‘VA टेक वाबाग’ या पाणीपुरवठा आणि व्यवस्थापन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला ब्रोकरेज फर्म नोमुराने दिला आहे. ब्रोकरेज फर्मने मार्च 2023 तिमाहीचे कमजोर निकाल जाहीर केले आहेत. जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत VA टेक वाबाग कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे. दिग्गज गुंतवणुकदार रेखा झुनझुनवाला यांनी देखील VA टेक वाबाग कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 74 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 24 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.34 टक्के वाढीसह 453.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी