Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Vasa Denticity Share Price | होय! अल्पावधीत वासा डेंटिसिटी शेअरने पैसे तिप्पट केले, IPO मध्ये गुंतवणूक करणारे मालामाल झाले
Vasa Denticity Share Price | वासा डेंटिसिटी या कंपनीच्या IPO स्टॉकने अवघ्या एका महिनाभरात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स एक महिनाभरापूर्वी स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध करण्यात आले होते. याकाळात गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट वाढले आहे. (Vasa Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Vasa Denticity Share Price | वासा डेंटिसिटी शेअर तेजीत वाढतोय, आज 1 दिवसात 15% परतावा दिला, स्टॉकची कामगिरी पाहून फायदा घ्या
Vasa Denticity Share Price | वासा डेंटिसिटी या मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांची गुंतवणूक असलेल्या वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक म्हणून सिद्ध झाले आहेत. या कंपनीचा आयपीओ नुकताच शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. 2 जून 2023 रोजी वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स NSE SME एक्सचेंजवर सूचीबद्ध झाले होते. आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स 15.60 टक्के वाढीसह 379 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Vasa Denticity Share Price | 'वसा डेंटिसिटी लिमिटेड' कंपनीचा IPO खुला होणार, कमाईची संधी चालून आली आहे, डिटेल्स पहा
Vasa Denticity Share Price | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. 23 मे 2023 रोजी ‘वसा डेंटिसिटी लिमिटेड’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. किरकोळ गुंतवणूकदार 25 मे 2023 पर्यंत IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात. ‘वसा डेंटिसिटी लिमिटेड’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 121 ते 128 रुपये निश्चित केली आहे.
2 वर्षांपूर्वी