Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Vijay Kedia Portfolio | विजय केडीया यांची गुंतवणूक असलेला एलेकॉन इंजीनियरिंग शेअर तुफान तेजीत, असा फायदा घ्यायला विसरू नका
Vijay Kedia Portfolio | शेअर बाजारात आपल्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आणि मल्टीबॅगर कमाईसाठी प्रसिद्ध असलेले दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांची गुंतवणुकदार असलेल्या एका स्टॉकने अल्पावधीत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील असलेल्या एलेकॉन इंजीनियरिंग कंपनीने मार्च 2023 तिमाहीचे जबरदस्त निकाल जाहीर केले आहेत. आता ही कंपनी आपले कर्ज परतफेड करत आहे. कंपनीच्या ऑर्डर बूकचा आकार 800 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 13 जुलै 2023 रोजी एलेकॉन इंजीनियरिंगकंपनीचे शेअर्स 0.76 टक्के घसरणीसह 724.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vijay Kedia Portfolio | या 10 रुपयाच्या शेअरने तब्बल 47,150 टक्के परतावा दिला, स्टॉकबद्दल जाणून घ्या
हे पैसे शेअर्स खरेदी-विक्रीत नसून प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे एखादी व्यक्ती शेअरमध्ये गुंतवणूक करत असेल तर त्याच्याकडे सर्वात जास्त कालावधीसाठी गुंतवणूक योजना असावी. सेरा सॅनिटरीवेअर शेअरची किंमत हे याचं जिवंत उदाहरण आहे. गेल्या दोन दशकांत विजय केडिया यांचा शेअर बीएसईवर 10 रुपयांवरुन 4725 रुपये झाला आहे. म्हणजेच या काळात शेअरमध्ये 47,150 टक्क्यांची वाढ झाली आहे.
3 वर्षांपूर्वी