Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
विजय माल्ल्याची मालमत्ता जप्त होणार, PMLA कोर्टाचा निर्णय
भारतातून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याला नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी जोरदार दणका बसला आहे. पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने एसबीआयसह अनेक बँकांना विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करून तिचा लिलाव करून विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मल्ल्याच्या संपत्तीचा लिलाव कधीही होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
विजय मल्ल्या; प्रत्यार्पणाबाबत आज लंडन कोर्टात अखेरची सुनावणी
भारतीय बँकांना तब्बल ९ हजार कोटींचा चुना लावून देशाबाहेर पलायन करणारा आणि सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या उद्योजक विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर आज लंडन कोर्टात अखेरची सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भारताकडून सुद्धा विशेष काळजी घेण्यात येत असून सीबीआय व इडीचे पथक लंडनला रवाना करण्यात आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
BLOG - राष्ट्रीय बँकांवर राष्ट्रीय संकट
अर्थकारणात ‘वित्तीय तूट’ हे इतक्या सहज घेतलं जात की जणू काय ती ‘तूट’ म्हणजे रस्त्याला पडलेला एक खड्डा जो थोडी मूठमाती दिली की भरून निघेल असच काहीस. परंतु त्यामागचं खरं संकट गडद पणे जाणवलं ते नीरव मोदी या घोटाळेबाजांमुळे.
7 वर्षांपूर्वी