Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Virat Kohli Steps Down T20 World Cup Captaincy | विराट कोहली T20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडणार
टी ट्वेण्टी वर्ल्ड कप (T20 World Cup) तोंडावर असताना टीम इंडियात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. कारण कर्णधार विराट कोहली टी ट्वेण्टीच्या कर्णधारपदावरुन पायउतार होणार आहे. विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून याबाबतची घोषणा केली. विराट कोहली केवळ टी ट्वेण्टीची कॅप्टन्सी सोडणार आहे. तो वन डे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधारपदी कायम असेल. दोनच दिवसापूर्वी विराट कोहली कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
4 वर्षांपूर्वी -
पहिल्या वन डे मध्ये भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात.
एकूण सहा सामन्यांच्या वन डे मालिकेत टीम इंडियाची दमदार सुरुवात, पहिली वन डे सहज जिंकली.
7 वर्षांपूर्वी -
विराट कोहली सर्वोत्तम वन दे क्रिकेटर : ICC अवॉर्ड्स २०१७
ICC ने जाहीर केलेल्या यादीत ‘आयसीसी वन डे क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून विराट कोहली ची निवड झाली आहे.
7 वर्षांपूर्वी