Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Vivanza Biosciences Share Price | 3 वर्षात दिला 1500 टक्के परतावा आणि सलग 6 दिवस स्टॉकमध्ये अप्पर सर्किट, खरेदी करावा का?
Vivanza Biosciences Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय तसेच जागतिक शेअर बाजारात भावना नकारात्मक आहेत. अशा काळात शेअर बाजारात बऱ्याच शेअरची पडझड सुरू झाली आहे. मात्र निवडक शेअर्सच्या किमती कमालीच्या तेजीत वाढताना पाहायला मिळत आहेत. असाच एक स्मॉलकॅप स्टॉक तज्ज्ञांच्या नजरेत आला आहे. या सेक्टरचा सलग 6 दिवस अप्पर सर्किट लागत आहे. इतकेच नाही तर मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना आश्चर्यकारक परतावा कमावून दिला आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करतोय, त्याचे नाव आहे, ‘विवान्झा बायोसायन्सेस’. बुधवार दिनांक 15 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 वाढीसह 207.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Vivanza Biosciences Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Vivanza Biosciences Share Price | या पेनी शेअरने 1500 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होणार, गुंतवणूकदार मालामाल झाले
Vivanza Biosciences Share Price | मागील एक महिन्यापासून ‘विवान्झा बायोसायन्सेस’ कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. बुधवार दिनांक 15 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 वाढीसह 207.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना कोविड नंतरच्या रॅलीमध्ये 1500 टक्के परतावा कमावून दिला होता. ‘विवान्झा बायोसायन्सेस’ कंपनीचे शेअर्स मागील तीन वर्षांत 12.45 रुपयेवरून वाढून 207.80 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. (Vivanza Biosciences Ltd)
2 वर्षांपूर्वी