Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
WhatsApp Update | आता व्हॉट्सॲपमध्ये जुन्या मेसेज संबंधित महत्वाचा फीचर्स मिळणार | तपशील जाणून घ्या
व्हॉट्सॲपवर पाठवलेले मेसेज डिलीट करणारे ‘डिलीट मेसेज फॉर एव्हरीवन’ हे फिचर खूपच सोपे झाले आहे. मात्र या फीचरमुळे मेसेज एका तासानंतर किंवा जुना झाल्यावर डिलीट करता येत नाही. सुरुवातीला युजर्सना मेसेज डिलीट करण्यासाठी फक्त 8 मिनिटं मिळाली होती, मात्र नंतर त्यात 1 तासाने वाढ करण्यात आली. आता कंपनीने या फीचरशी संबंधित आणखी एक दिलासा देणारी बातमी आणली आहे. खरंतर व्हॉट्सॲपमुळे चॅटमध्ये पाठवलेले मेसेज डिलीट करण्याची मर्यादा वाढणार आहे. होय, रिपोर्टमधून मिळालेल्या माहितीनुसार, युजर्स आता चॅटमधून दोन दिवस जुने मेसेज डिलीट करू शकणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
WhatsApp Companion Mode | व्हॉट्सअॅप नवीन कम्पॅनियन मोड फीचर | २ स्मार्टफोनमध्ये एक अकाऊंट
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर घेऊन येत आहे. कम्पॅनियन मोड असं या फीचरचं नाव आहे. WABetaInfo च्या वृत्तानुसार, व्हॉट्सअॅप गेल्या काही काळापासून अॅपल आयओएस आणि अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी नवीन कम्पॅनियन मोडची चाचणी घेत आहे. व्हॉट्सअॅपने नुकतेच मल्टी-डिव्हाइस फीचर रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. या फीचर अंतर्गत युजर्स एका व्हॉट्सअॅप अकाउंटला आणखी चार डिव्हाईसशी लिंक करू शकतात. आता व्हॉट्सअॅप मल्टी डिव्हाईस फीचरचा एक्स्टेन्शन म्हणून हे नवीन कम्पॅनियन मोड फीचर घेऊन येत आहे.
3 वर्षांपूर्वी