Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Warren Buffett on AI | अणुबॉम्बचा शोध लागल्यानंतर त्याचा फायदा सोडून उलटंच घडलं, AI बाबतही तेच होईल - वॉरेन बफे
Warren Buffet on AI | दिग्गज गुंतवणूकदार आणि बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरेन बफे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला धोकादायक ठरवत त्याची तुलना अणुबॉम्बशी केली आहे. बर्कशायर हॅथवेच्या वार्षिक सभेत बोलताना बफे म्हणाले की, एआय सर्व काही करू शकते. ते थांबवणे आमच्या हातात येणार नाही. एआय सर्व काही बदलू शकते. पण माणसाची विचार करण्याची आणि वागण्याची पद्धत तो बदलू शकत नाही. अणुबॉम्बचा शोधही चांगल्या कामांसाठी लागला. मात्र, उपयोग वेगळाच झाला.
2 वर्षांपूर्वी -
Warren Buffet | गुंतवणुक सल्लागारांपेक्षा माकडांच्या सल्ल्याने गुंतवणूक करेन | असं वॉरेन बफे का म्हणाले पहा
आर्थिक सल्लागार नेहमीच दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्या निशाण्यावर असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी अर्थ सल्लागारांवर हल्लाबोल केला आहे. “आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यापेक्षा मी माकडाच्या मॅशवर पैसे लावायला आवडेल,” असे बफे यांनी बर्कशायर हॅथवे या आपल्या कंपनीच्या भागधारकांच्या वार्षिक बैठकीत बोलताना सांगितले.
3 वर्षांपूर्वी