Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
WhatsApp Status | व्हॉट्सॲपचं नवं फीचर, युजर्संना व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये असा उपयोग करता आहे
WhatsApp Status | व्हॉट्सॲपमध्ये सुधारणा करण्यासाठी कंपनी कमी वेळात नवनवीन फीचर्स अपडेट करत राहते. या फिचर्सचा उद्देश ॲप युजर्ससाठी उत्तम प्लॅटफॉर्म बनवणं तसंच जास्तीत जास्त युजर्सशी कनेक्ट होणं हा आहे. जर तुम्हीही व्हॉट्सॲप वापरत असाल तर तुम्ही त्याचे स्टेटस फीचर वापरले असेलच, पण तुम्ही त्यात व्हिडिओ आणि टेक्स्ट अपडेट करू शकता. मात्र, आता त्यात मोठा बदल होणार आहे. आता युजर्सला स्टेटस अपडेट करण्यासाठी नवा पर्याय मिळणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
WhatsApp Status | व्हॉट्सॲप स्टेटस लव्हर्ससाठी खुशखबर, आता हा नवीन भन्नाट फिचर येणार, जाणून घ्या अधिक
तुम्हालाही व्हॉट्सॲप स्टेटस लावायला आवडत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. खरंतर, व्हॉट्सॲप एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्यामुळे युजर्सला त्यांच्या फॅमिली आणि फ्रेंड्सचं स्टेटस पाहणं किंवा ट्रॅक करणं सोपं जाईल. एका नव्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप एक असं फीचर आणण्याच्या विचारात आहे, जे चॅट लिस्टमध्येच यूजर्सला स्टेटस अपडेट्स दाखवेल.
3 वर्षांपूर्वी