Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Whatsapp Updates | आता तुमचा व्हाट्सअँप प्रोफाइल फोटो आणि स्टेटस हवं त्यालाच दाखवा | नवीन फिचर
व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी एकामागून एक नवीन फिचर्स आणत आहे. या क्रमाने सोशल मेसेजिंग साईटने आणखी एक दमदार फिचर आणलं आहे. या फीचरच्या मदतीने युजर्संना त्यांचा प्रोफाईल फोटो, लास्ट सीन स्टेटस आणि त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील कोणापासूनही लपवता येणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Whatsapp Updates | तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित | नवीन फीचरबद्दल जाणून घ्या
लवकरच तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होईल. खरं तर, व्हॉट्सॲप लॉगइन प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी काम करत आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप अकाउंटमध्ये लॉगइन करताना सुरक्षेचा अतिरिक्त थर जोडण्याचं काम करत आहे. हे नवीन फीचर अँड्रॉयड आणि आयओएस या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध असणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Whatsapp Updates | व्हॉट्सॲपवर आता 2 GB पर्यंतचे डॉक्युमेंट्स पाठवू शकता | फीचरबद्दल जाणून घ्या
व्हॉट्सॲपने आज अधिक युजर्सना २ जीबीपर्यंतची डॉक्युमेंट्स पाठवण्याची क्षमता आणण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्सॲपने मार्च महिन्यात जाहीर केलेलं हे नवं फीचर आता जगभरातील अधिक युजर्ससाठी उपलब्ध झालं आहे. सुरुवातीला अर्जेंटिनामध्ये या फीचरची चाचणी घेण्यात आली होती, मात्र आता त्याबाहेरच्या लोकांना हे अत्यंत आवश्यक अपडेट मिळत आहे. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही युजर्ससाठी हे फीचर उपलब्ध असेल.
3 वर्षांपूर्वी -
WhatsApp Updates | अफलातून फिचर येतोय | मेसेज पाठवल्यानंतरही तुम्हाला ते एडिट करता येणार
प्रसिद्ध इन्स्टंट मेसेजिंग व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच करणार आहे. या फीचरअंतर्गत युजर्स व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवल्यानंतरही एडिट करू शकणार आहेत. या फीचरची खास गोष्ट म्हणजे चुकूनही मेसेज पाठवला तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज भासणार नाही आणि तुम्ही ते अगदी सहज एडिट करू शकाल. टेलिग्रामवर हे वैशिष्ट्य आधीपासूनच अस्तित्त्वात आहे असे म्हणूया. अशात आता व्हॉट्सअॅपही आपल्या युजर्सना हे फीचर देण्याच्या तयारीत आहे.
3 वर्षांपूर्वी