Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Winter Skin Care | हिवाळ्यात सर्वाधिक परिणाम चेहऱ्यावर होतो, या टिप्स नक्की फॉलो करा आणि चेहरा सुंदर ठेवा
Winter Skin Care | दिवाळीमध्ये थंडीचा चांगलाच तडाखा जाणवला. अशात आता दिवाळी नंतर देखील गुलाबी थंडी कायम आहे. यात तुम्हाला दिवाळीत तेलकट पदार्थ जास्त खाल्याने चेह-यावर काही बदल जाणवत असतील तर त्यावर लगेचच उपचार करणे गरजेचे आहे. अनेक व्यक्तींना तेलकट खाल्याने किंवा थंडीने चेहरा कोरडा होतो, पींपल्स येतात. त्यामुळे आज थंडीत चेह-याची कशी काळजी घ्यावी याची माहिती जाणून घेऊ.
3 वर्षांपूर्वी -
Winter Skin Care | थंडीत त्वचा आकसते आणि चेहरा काळा पडतो, या होममेड फेसपॅकने चेहरा सुदर ठेवा
Winter Skin Care | हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. अशात सध्या अनेक जण थंडीपासून आपल्या त्वचेचा बचाव करण्याचे उपाय शोधत असतात. थंडी वाढली की आपल्या चेह-यावर सुरकुत्या येतात. काहींची स्कीन सेंसेटीव असल्याने त्यांना तर भेगा देखील पडतात. त्यामुळे खुप त्रासही होतो आणि आपली सुंदरता कमी होतो. यासाठी अनेक मुली आपल्या चेह-याला कोल्ड क्रिम लावतात. मात्र आज आम्ही तुम्हाला काही स्वस्त आणि घरातीलच काही सामग्रीतून तयार होणारे फेसपॅक सांगणार आहोत. हे फेसपॅक तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरू शकता. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही, तसेच तुमचा चेहरा अधीक उजळून येतो.
3 वर्षांपूर्वी