Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Work From Home Options | घर बसल्या ऑनलाईन पैसे कमवण्याचे 5 उत्तम पर्याय, जाणून घ्या आणि कमवा
इंटरनेट सहज उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत तरुणांना घरून काम करण्यासाठी पर्यायांची कमतरता नाही. यामुळे त्यांना पटकन आणि सहज पैसे कमवता येतात आणि त्यांचा खर्च भागवता येतो. आजकाल अनेक तरुण ऑनलाइन झटपट पैसे कमावण्याचे मार्ग शोधत आहेत. यामुळे ते आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र तर झालेच शिवाय कामाच्या शोधात बाहेर पडण्याची गरजही कमी झाली आहे. ते ऑनलाइन उपलब्ध पर्यायांमधून केवळ काही क्लिकवर पैसे कमवू शकतात आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकतात. कामाच्या शोधात तरुण पिढीसाठी उपलब्ध असलेल्या काही अत्यंत लोकप्रिय वर्क फ्रॉम होम पर्यायांविषयी आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Work From Home | वर्क फ्रॉम होमसाठी सरकारने लागू केले नवे नियम, कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार फायदा जाणून घ्या
कोरोना महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होमची संस्कृती सुरू झाली. भारतातही सरकारी आणि खासगी संस्थांतील बहुतांश कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळ घरूनच काम केले. आता केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने वर्क फ्रॉम होमचे नवे नियम लागू केले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Work From Home | वर्क फ्रॉम होमसंबंधित सरकारने नवा नियम जारी केला, या लोकांना वर्षभर घरून काम करता येईल
वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये (एसईझेड) वर्क फ्रॉम होम (डब्ल्यूएफएच) जास्तीत जास्त एक वर्षासाठी परवानगी दिली जाईल. तसेच एकूण कर्मचार्यांच्या 50% पर्यंत याची अंमलबजावणी होऊ शकते. वाणिज्य विभागाने विशेष आर्थिक क्षेत्र नियम, २००६ मध्ये ‘वर्क फॉर्म होम’साठी नवीन नियम ४३ अ अधिसूचित केला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, उद्योगांच्या मागणीनुसार ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उद्योगाने सर्व विशेष आर्थिक क्षेत्रांसाठी समान प्रमाणात डब्ल्यूएफएच धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती.
3 वर्षांपूर्वी