Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
आज योगींची पश्चिम बंगालमध्ये सभा, वातावरण तापण्याची शक्यता
पश्चिम बंगालमध्ये सीबीआय अधिकाऱ्यांना झालेल्या अटकेनंतर आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पश्चिम बंगालमध्ये जनसभा घेणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आजच्या सभेसाठी ते झारखंडपर्यंत विमानमार्गाने जाणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
प्रियांका गांधी ब्रह्मास्त्र थेट वाराणसी आणि गोरखपूर'वर? ट्विट मधून संकेत
प्रियंका गांधी यांच्या अचानक सक्रिय राजकारणातील प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उत्तर प्रदेशात मोदी-शहा जोडीला पूर्ण हैराण करून सोडण्याची रणनीती आखली जाते आहे. त्यासाठी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच पराभूत करण्याची रणनीती आखण्यात येते आहे.
6 वर्षांपूर्वी -
#कुंभमेळा: प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात आग, योगी सरकारचे ढसाळ नियोजन सिद्ध
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात आज आग लागली आहे. दम्यान, उद्यापासून येथे कुंभमेळ्यास सुरुवात होत असून, आज इथल्या ढसाळ नियोजनातून सरकारी अनास्था आणि सुरक्षेबाबत योजलेले उपाय समोर आले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
ना खाऊंगा ना खाने दूंगा? योगी सरकारमधील ३ मंत्र्यांच्या स्वीय सहायकांना लाच प्रकरणी अटक
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील ३ विद्यमान मंत्री निवडणुकीच्या तोंडावर राजकीय अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण, एका खासगी टीवी वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशननंतर ३ मंत्र्यांच्या स्वीय सहायकांना अटक करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आम्ही सांगतो त्या दिवशी व त्या ठकाणी लग्न सोहळे करायचे नाहीत: योगी सरकार
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता प्रयागराज येथील विवाह सोहळ्यांवरच अधिकृत बंदी आणली आहे. २०१९ मधील जानेवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या विवाह सोहळ्यांना परवानगी देण्यात येणार नाही असे स्पष्ट सरकारी आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे या कालावधीत जर स्थानिक लोकांनी विवाह मुहूर्त काढला असेल तर तो बदलावा असे थेट आदेश आहेत. कारण, याच कालावधीत कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे समजते. त्यासाठी योगी सरकारने तडकाफडकी आदेश जारी केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेशात भाजपला झटका, पोटनिवडणुकीत पराभूत
उत्तर प्रदेशात २ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला आणि योगी सरकारला चांगलाच झटका बसला आहे. राज्यात तब्बल २९ वर्षांनी विक्रम रचला गेला.
7 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांवरचे लाऊड स्पीकर बंदी - योगी सरकार
सर्वच धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले अनधिकृत लाऊड स्पीकर हटवण्याचा निर्णय योगी सरकार ने घेतला आहे. त्यासाठी या १५ जानेवारी ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी