Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
अनेक पालकांची समस्या | मुलगा-मुलगी प्रेमात आहे हे कसे ओळखायचे? - नक्की वाचा
‘प्रेम’ ही आपल्या मनातील अतिशय तरल भावना आहे. प्रेम एखादा कवी त्याच्या काव्यात व्यक्त करतो, लेखक कथेचे रूप देतो तर चित्रकार विविध रंगानी ते रेखाटत असतो. मात्र, आजचा आधुनिक प्रेमवीर स्वत:ला वाटेल तशा पध्दतीने ते व्यक्त करत असतो. प्रेमात दोघांकडून ‘ग्रीन सिग्नल’ असेल तरच ते फुलते. एकाच बाजूने सिग्नल मिळत असेल तर ‘एक्सीडेन्ट हो गया, रब्बा रब्बा.’ अशी म्हणायचीही वेळ येते. प्रेम व्यक्त करण्यापूर्वी समोरच्याकडून मिळणारा सिग्नल हा ‘ग्रीन’ आहे किंवा ‘रेड’ आहे तो ओळखले पाहिजे.
4 वर्षांपूर्वी -
Men Fact | मुलींवर इम्प्रेशन मारण्यासाठी मुलं घेतात या '7' खोट्या गोष्टींची मदत - नक्की वाचा
नात्यामध्ये अनेकदा मुलंचं पहिलं पाऊल उचलतात. जेव्हा मुलाला एखादी मुलगी आवडते तेव्हा तिला इम्प्रेस करण्यासाठी ते सारे प्रयत्न करतात. प्रेमात आणि युद्धात सारं माफ असतं असे म्हटले जाते, त्यामुळे प्रेम मिळवण्यासाठी इम्प्रेशन मारण्याच्या नादात काही मुलं खोटंही बोलतात. मग पहा कशा कोणकोणत्या गोष्टींबाबत मुलं खोटं बोलतात.
4 वर्षांपूर्वी