Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Zensar Technologies Share Price | झेन्सार टेक्नॉलॉजीचा शेअर 1 दिवसात 10 टक्के वाढला, पुढे मल्टिबॅगर परतावा देण्याचे संकेत
Zensar Technologies Share Price | ‘झेन्सार टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअरची किंमत जबरदस्त वेगात वाढत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘झेन्सार टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली होती. शेअरची इंट्रा डे किंमत 341 रुपयेवर पोहचली होती. ‘झेन्सार टेक्नॉलॉजी’ शेअरच्या किमतीत तेजी येण्याचे कारण म्हणजे जबरदस्त तिमाही निकाल आहे. या आयटी कंपनीने उत्कृष्ट तिमाही निकाल जाहीर केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Zensar Technologies Share Price | 1 महिन्यात शेअर 32 टक्के वाढला, या स्टॉकमध्ये गुंतवणुकीची योग्य वेळ आहे का?
Zensar Technologies Share Price | ‘झेन्सार टेक्नॉलॉजीज’ या आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.21 टक्के वाढीसह 297.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 32 टक्क्यांनी वधारली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत 8 टक्क्यांनी वाढली होती. तर दिवसा अखेर ‘झेनसार टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 8.09 टक्क्यांच्या वाढीसह 293.20 रुपयांवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zensar Technologies Share Price | Zensar Technologies Stock Price | BSE 504067 | NSE ZENSARTECH)
2 वर्षांपूर्वी -
Zensar Technologies Share Price | IT क्षेत्रातील ही कंपनी गुंतवणुकदारांना लाभांश वाटप करणार, स्ट्रॉंग फंडामेंटल स्टॉक
Zensar Technologies Share Price | ‘झेन्सार टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ ही आयटी कंपनीने आपल्या शेअर धारकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीवरून असे समजते की, लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख पुढच्या आठवड्यात आहे. चला तर मग जाणून घेऊया कंपनीच्या स्टॉक बद्दल अधिक माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zensar Technologies Share Price | Zensar Technologies Stock Price | BSE 504067 | NSE ZENSARTECH)
2 वर्षांपूर्वी