ChatGPT Job Effect | चॅट जीपीटी'मुळे या क्षेत्रातील नोकऱ्यांना प्रचंड धोका, कोणत्या नोकऱ्या सुरक्षित? लिस्ट मध्ये तुमची नोकरी कोणती?

ChatGPT Job Effect | सध्या भारतासह जगभरात चॅट जीपीटी AI तंत्रज्ञानाची जोरदार चर्चा सुरु आहे. चॅट जीपीटीमुळे लोकांचे जीवन अधिक सोपे झाले आहे, मात्र दुसऱ्याबाजूला याच तंत्रज्ञानाने करोडो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, असे संकेतही मिळत आहेत. चॅटजीपीटी ची निर्मिती करणारी कंपनी ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान समाजाला नवीन आकार देईल आणि त्यांना चिंता आहे की एआय चॅटबॉट्स बऱ्याच विद्यमान नोकऱ्या नष्ट करू शकतात. ते म्हणाले की चॅट जीपीटी अनेक वास्तविक धोक्यांसह येते. यानंतर खुद्द ओपनएआयनेच त्याच्या येण्याने कोणत्या नोकऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो आणि कोणत्या नोकऱ्या पूर्णपणे सुरक्षित आहेत हे सांगितले.
‘या’ क्षेत्रातील नोकऱ्या प्रचंड धोक्यात
‘या’ क्षेत्रातील नोकऱ्या सुरक्षित
आपल्याला चॅटजीपीटीची भीती का?
यासंदर्भात बोलताना ऑल्टमन म्हणाले की, ‘याबाबत आपल्याला सावध राहावे लागेल’. मला वाटते की लोकांमध्ये याबाबत आनंद होण्यापेक्षा भीती अधिक पाहायला मिळत आहे. स्वत:ची कंपनी उभी करायला का घाबरता? असे विचारले असता ते म्हणाले की, मी घाबरत नाही असे मी म्हटले तर लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवू नये. ते पुढे म्हणाले की हे खरे आहे की चॅटजीपीटी बऱ्याच नोकऱ्या संपवणार आहे. अनेक क्षेत्रातील कामं आपण अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. हे एआय आपल्या जीवनावर परिणाम करण्यासाठी आणि आपले जीवन सुधारण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: ChatGPT Job Effect sector list check details on 02 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं