महत्वाच्या बातम्या
-
अमोल यादवचा स्वदेशी विमान निर्मितीचा सरकारी मार्ग मोकळा.
कॅप्टन अमोल यादवच्या स्वदेशी विमान निर्मिती कारखान्यासाठी राज्य सरकार पालघरमध्ये जागा उपलब्ध करून देणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
अर्थसंकल्प २०१८-१९ चा पहिला झटका आयफोनच्या चाहत्यांना.
२०१८-१९ मधील अर्थसंकल्पात स्मार्टफोन वरील कस्टम ड्युटी वाढली आणि आयफोनची किंमतही.
7 वर्षांपूर्वी -
भारतात सर्वाधिक फेसबुक फेक अकाउंट.
फेसबुकने केलेल्या अधिकृत पाहणीत भारतात सर्वाधिक फेक अकाउंट्स असल्याचे उघड झाले आहे.
7 वर्षांपूर्वी -
स्वदेशी बनावटीची करंज पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल.
या स्वदेशी बनावटीच्या करंज पाणबुडीची एकूण लांबी ६७.५ मीटर आणि उंची १२.३ मीटर इतकी असून एकूण वजन १५६५ टन इतकं आहे.
7 वर्षांपूर्वी -
भारतातील मोबाईल गुडमॉर्निंग आणि मेमरी फुल : गूगल
भारतात स्मार्टफोन द्वारे होणाऱ्या गुडमॉर्निंग मेसेजेसने देशातील ३० टक्के लोकांच्या फोनची मेमरी केवळ या मॅसेज आणि फोटोमुळेच फुल होऊन जाते असं मत दुसरं तिसरं कोणी नाही तर गूगल’नं दिलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
संरक्षण मंत्र्यांचे सुखोई -30 एमकेआय उड्डाण : भारतीय वायुदल
संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी भारतीय वायुसेनेच्या सुखोई -30 एमकेआय या लढाऊ विमानातून जोधपूरमधील एअरबेसमधून टेक ऑफ केला.
7 वर्षांपूर्वी -
३१ उपग्रह अंतराळात झेपावले आणि इस्रोचं शतक पूर्ण !
इस्रो च्या पीएसएलव्ही सी ४० सोबत तब्बल ३१ उपग्रह अंतराळात यशस्वी रित्या झेपावली. त्याबरोबरच इस्रोने उपग्रह अंतराळात सोडण्याचं शतक ही पूर्ण केला.
7 वर्षांपूर्वी -
इस्रोच्या कार्टोसॅट -2 सीरिज उपग्रहाने घेतलेली पहिली प्रतिमा
इस्रोने १६ जानेवारी रोजी कार्टोसॅट -2 सीरिज उपग्रहाने घेतलेली पहिली प्रतिमा प्रकाशित केली आहे. काही दिवसांपूर्वीच इस्रोने आपल्या श्रीहरीकोटा स्पेसपोर्ट मधून कार्टोसॅट -2 सीरिज उपग्रह अंतराळात सोडला होता.
7 वर्षांपूर्वी -
भारताच्या पहिल्या खासगी चांद्रयानाची गगनभरारी येत्या मार्चमध्ये!
बंगळूर स्थित एक कंपनी येत्या मार्च मध्ये घेणार भारतातील पहिली खासगी चांद्रयान गगनभरारी.
7 वर्षांपूर्वी -
जिओनीचा नवा स्मार्टफोन विक्रीसाठी लॉन्च. ३ व्हॉट्सअॅप ते ही एकाच मोबाईलमध्ये.
जिओनीच्या या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप साठी क्लोन फीचर देण्यात आल्याने तुम्हाला एकाचवेळी ३ व्हॉट्सअॅप अकाऊंट ऑपरेट करणे शक्य होणार आहे.
7 वर्षांपूर्वी