महत्वाच्या बातम्या
-
Money From Instagram | इंस्टाग्रामवरील कंटेंन्ट क्रिएटर साठी नविन फिचर, पैसे कमवण्याचा मार्ग झाला सोपा
Money From Instagram | मेटाने इंस्टाग्राममध्ये आजवर अनेक बदल केले आहेत. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मागे टाकत इंस्टाग्राम पुढे चालले आहे. काही वर्षांपूर्वी चायनीज ऍप टिकटॉकने तरुणाईला वेड लावले होते. मात्र आता त्याची जागा इंस्टाग्राम रीलने घेतली आहे. त्यामुळे अनेक जण कंटेन्ट डिलवर करण्यासाठी याचा वापर करतात.
3 वर्षांपूर्वी -
Email Writing | ईमेलमध्ये काय लिहावे सुचत नाही? मग हे तंत्रज्ञान तुम्हाला ई-मेल लिहिण्यास मदत करेल
Email Writing | कामाच्या ठिकाणी सर्वच व्यवहार हे ईमेलवर केले जातात. यात तुमचे डॉक्यूमेंट, महत्वाचे कागदपत्र, सुटटी अशा विविध गोष्टींसाठी ईमेल वापरले जातात. त्यामुळे ईमेल रायटींग उत्तम असणे गरजेचे आहे. अणेक व्यक्ती तुमचे ईमेल पाहून देखील तुम्हाला जज करु शकतात. ईमेल लिहित असताना नेहमीच काय लिहावे हे सुचत नाही.
3 वर्षांपूर्वी -
Whatsapp Updates | व्हॉट्सऍपमध्ये देखील आले अवतार फिचर, चॅट बरोबर डिपी ठेवण्यासाठी होणार उपयोग
Whatsapp Updates | व्हॉट्सऍप हे एक असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जिथे सर्व जण जास्तीत जास्त ऍक्टीव दिसतात. यात सात्याने नविन फिचर येत असल्याने चॅटींगसाठी सर्वजण याचा वापर करतात. त्यात आता बीटा टेस्टरने अवतार फिचर देखील सुरु केले आहे. WABetaInfo वरून मिळालेल्या माहिती नुसार व्हॉट्सऍपने गूगल बीटा प्रोग्राममध्ये नविन वर्जन २.२२.२४.४ ला सुरुवात केली आहे. या आधी व्हॉट्सऍपने iso बीटा iso 22.23.0.71 हे वर्जन सुरु केले होते. मात्र काही व्हॉट्सऍप युजर्सना यातून थोड्या अडचणी येत होत्या. त्यामुळे काही काळासाठी ते डिऍक्टीवेट करण्यात आले. मात्र आता पुन्हा एकदा काही लकी युजर्सना ते दिसत आहे.
3 वर्षांपूर्वी -
WhatsApp Updates | व्हाट्सअँप कम्युनिटीज रोल-आउट सुरू, आता ग्रुपमध्ये इतके मित्र जोडू शकता
WhatsApp Updates | इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने (व्हॉट्सअॅप) आपल्या लाखो युजर्सचा अनुभव आणखी सुधारण्यासाठी कम्युनिटीज फीचर आणलं आहे. या फीचरच्या माध्यमातून एका ग्रुपमध्ये 1024 सदस्य जोडले जाऊ शकतात आणि एकावेळी व्हिडिओ कॉलवर 32 लोकांशी संवाद साधू शकतात. या नव्या फीचरची घोषणा स्वतः मार्क झुकरबर्गने सोशल मीडिया पोस्टद्वारे केली होती.
3 वर्षांपूर्वी -
Important Documents | व्हॉट्सऍपचा मोठा फायदा, आता तुमचे महत्वाचे डॉक्यूमेंट व्हॉट्सऍपवर एका क्लिकवर डाउनलोड करून मिळतील
Important Documents | सोशल मीडिया आणि मॅसेंजींग सर्वीस मधील व्हॉट्सऍप हे सर्वात लोकप्रीय माध्य बनले आहे. या मार्फत कोणत्याही व्यक्तीशी व्हिडीओ कॉलवरून बातचीत करता येते. तसेच विविध फोटो, फाईल, डॉक्यूमेंट तुम्ही एकमेकांना पाठवू शकता. अशात आता यात आणखील अपडेट सेवा पुरवली जात आहे. व्हॉट्सऍप मार्फत आता तुम्हाला तुमचे महत्वाचे डॉक्यूमेंट डाउनलोड करता येणार आहेत. यात तुमचे ड्रायवींग लायसन्स, मार्कशीट, पॅनकार्ड, आधार कार्ड अशा सर्व महत्वाच्या कगदपत्रांचा समावेश आहे. यासाठी तुम्हाला काही छोट्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यानंतर तुमच्या चॅट बॉक्समध्येच तुमचे सर्व महत्वाचे कागदपत्र तुम्हाला मिळतील.
3 वर्षांपूर्वी -
Fake Websites Alert | स्वतःची ऑनलाईन माहिती देत असताना ती वेबसाईट फेक आहे की नाही कसे तपासावे? या टिप्स फॉलो करा
Fake Websites | मोबाईल बॅंकींग सारख्या सेवांचा अनेक व्यक्ती वापर करत असतात. विविध कामांसाठी बॅंक खाते, मोबाईल क्रमांक अशी माहिती वेबसाईटवर विचारली जाते. यात आपले काम पूर्ण करण्यासाठी आपण सहज ही माहिती भरतो. मात्र ही वेबसाईट फेक आहे की खरी आहे याची माहिती आपल्याला नसते. त्यामुळे अनेक व्यक्ती फसल्या जातात. यात आतापर्यंत अनेकांना लाखोंचा गंडा बसला आहे. त्यामुळे CIRT कंप्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने वेबसाईट खरी आहे की नाही हे ओळखण्याचे काही निकष सांगितले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Email Recall | चुकिच्या मेलआयडीवर ईमेल पाठवला गेल्यास या स्टेप फॉलो करा आणि ईमेल रीकॉल करा, सोप्या स्टेप्स
Email Recall | नविन नोकरीच्या ठिकाणी किंवा कॉलेज आणि अशा विविध ठिकाणी तुम्हाला रिझ्यूम, पॅन कार्ड, आधार कार्ड, बॅंकेचे स्टेटमेंट मागितले जातात. ही माहिती महत्वाची असल्याने हे सर्व कागदपत्र मेल केले जातात. मात्र अनेकदा मेल ऍड्रेस चुकतो. तुमच्या बरोबर देखील अनेक वेळा असे घडले असेल. मेल पाठवत असताना अनेकदा गडबडीत आपण चुकीचा मेल पाठवतो. मात्र यात घाबरायचे काहीच कारण नाही.
3 वर्षांपूर्वी -
Twitter Blue Tick | फुकटची टिवटिव बंद, तुम्हालाही ट्विटरवर हवी 'ब्लू टिक'? आता मोजावे लागतील दरमहा 650 रुपये
Twitter Blue Tick | टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेतल्यानंतर अनेक बदल पाहायला मिळत आहेत. या क्रमातील एक बदल म्हणजे ‘ब्लू टिक’ सबस्क्रिप्शनचे पेमेंट. ट्विटरचे नवे मालक एलन मस्क यांनी ‘ब्लू टिक’ची किंमत जाहीर केली आहे. तुम्हालाही ट्विटरवर ‘ब्लू टिक’ हवी असेल, तर त्याऐवजी दरमहा ८ डॉलर (सुमारे ६६० रुपये) मोजावे लागतील. मात्र, त्याच्या या निर्णयामुळे युजर्समध्ये नाराजी आहे.
3 वर्षांपूर्वी -
WhatsApp updates | व्हाट्सअँपमध्ये मोठी अपडेट, ब्लर इमेज टूल आणि ग्रुप प्रोफाईल फीचर्स, माहिती आहे का?
WhatsApp updates | इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअँपने अलीकडेच आपल्या कोट्यावधी वापरकर्त्यांचा अनुभव आणखी सुधारण्यासाठी अनेक अद्यतने केली आहेत. व्हाट्सअँपच्या वतीने असे अपडेट्स सुरू राहणार आहेत. व्हाट्सअँपने जारी केलेल्या माहितीनुसार, युजर्सच्या चॅटचा अनुभव सुधारण्यासाठी इमेज ब्लर टूल, फॉरवर्ड मीडिया कॅप्शनसह अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Wifi Boosting Device | वायफायला स्पिड नाहीये? हे डिव्हाईस जोडा आणि बघा स्पीड कसा रॉकेट वेगात येतोय, अधिक वाचा
Wifi Boosting Device | जर तुम्ही घरून काम करत असाल आणि तुम्हाला तुमच्या वायफायमध्ये स्पीडशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत असेल, तर आता तुम्हाला याबाबत काळजी करण्याची गरज नाहीये, खरं तर आम्ही तुम्हाला अशा डिव्हाइसबद्दल सांगणार आहोत जे वायफायचा वेग वाढवणार आहेत. वेग वाढवण्यासाठी कार्य करते आणि तुम्ही हाय-स्पीडमध्ये इंटरनेट वापरू शकणार आहात.
3 वर्षांपूर्वी -
Aaadhaar Card Toll Free | आधार कार्डच्या सर्व समस्या सोडवा एका चुटकीत, हा टोल फ्री क्रमांक करेल खूप मदत
Aaadhaar Card Toll Free | प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असने बंधनकारक झाले आहे. शासकीय अथवा इतर अनेक कामांमध्ये आधाक कार्ड विचारले जाते. मात्र आजही अनेक व्यक्तींना आधारच्या विविध समस्या आहेत. यामुळे अनेकांची कामे रखडून राहतात. तसेच ही कामे करण्यासाठी मोठी प्रोसेस करावी लागते. मात्र आता ही समस्या एका मिनीटात सोडवण्याची शक्कल मिळाली.
3 वर्षांपूर्वी -
5G Network | तुम्ही 5G स्मार्टफोन खरेदी करताय? मग या 4 महत्वाच्या गोष्टी माहिती करून घ्या, अन्यथा नुकसान अटळ
5G Network | तेव्हापासून सर्वच जण या सेवेचा लाभ घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र या सेवेसाठी सध्या तरी गद्रीची ठिकाणे निवडण्यात आली आहेत. यामध्ये मुंबईसह अन्य काही शहरांची नावे आहेत. ५जी नेटवर्कचे टॉवर अजूनही मुंबईच्या सर्वच उपनगरांमध्ये पोहचलेले नाहीत. त्यामुळे अनेकांना याची प्रतिक्षा करावी लागत आहे. जर तुमच्याकडे ४ जी फोन असेल तर तुम्ही ५ जी नेटवर्क वापरू शकत नाही.
3 वर्षांपूर्वी -
WhatsApp Down | तब्बल दोन तासांनंतर व्हाटसअँप सेवा पुन्हा सुरू, यापूर्वी असं किती वेळा घडलं आहे पहा
WhatsApp Down | तब्बल दोन तास ठप्प राहिल्यानंतर व्हाटसअँपची सेवा पुन्हा सुरू झाली आहे. चला जाणून घेऊया भारतात दुपारी 12.30 वाजल्यापासून युजर्सना व्हाटसअँपवर मेसेज पाठवणे आणि पाहण्यात अडचणी येत होत्या. खरंतर हा डाऊन व्हाटसअँपच्या चॅट आणि ग्रुप चॅटमध्ये पाहायला मिळत होता. व्हाटसअँपवर स्टेटस पाहण्यातही युजर्सना अडचणी येत होत्या. सर्वप्रथम व्हाटसअँप ग्रुप चॅटमध्ये मेसेजिंगमध्ये अडचण आली आणि त्यानंतर सामान्य चॅटवरूनही युजर्सना मेसेज पाठवता आले नाहीत. मेटानेही याला दुजोरा दिला होता.
3 वर्षांपूर्वी -
Whatsapp DP | व्हाट्सअँप नंबर डिलीट अथवा ब्लॉक न करता लपवता येणार डिपी, व्हाट्सअँपचे अपडेटेड फिचर जाणून घ्या
Whatsapp DP | वॉट्सऍप म्हणजेच इंस्टंट मॅसेंजीग सर्वीस यात आपल्याला सध्या आधी पेक्षा अनेक अपडेट फिचर मिळालेले आहेत. जेव्हा सुरूवातीला वॉट्सऍप आले होते तेव्हा, लास्ट सीन, तुमचे स्टेटस, व्हीडीओ कॉल, ऑडिओ कॉल या सेवा नव्हत्या. आता त्यात बदल करुण हे सर्वच फिचर वापरात आले आहेत. यासाठी तुम्हाला खुप छोट्या सेटींग करव्या लागतात. वॉट्सऍप आता आपल्या ग्राहकांसाठी अनेक अपडेट घेऊन येत आहेत. यात तुम्हाला तुमचा डिपी देखील हाइड करता येणार आहे. ते नेमके कसे हेच या बातमीतून जाणून घेणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
PVC Aadhaar Card | घर बसल्या तुमचे आधार कार्ड बनवा एटीएम कार्ड प्रमाणे, पीवीसी आधार कार्डसाठी करता येणार ऑनलाईन अर्ज
PVC Aadhaar Card | आपण या भारताचे नागरिक आहोत याची खरी ओळख आपल्याला आधार कार्ड मार्फत पटते. त्यामुळे प्रत्येकाकडे आधार कार्ड असने आवश्यक आहे. आजवर आपल्याला आधार कार्ड एका कागदावर छापून मिळत होते. मात्र आता ते पीवीसी स्वरूपात उपलब्ध आहे. पीवीसी आधारकार्ड वापरायला सहज सोपो आहे. ते तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये देखील ठेवू शकता. एटीएम कार्ड प्रमाणे कायम तुमच्या सोबत ठेवू शकता. मात्र अनेक व्यक्तींना हे कार्ड कसे मिळवायचे हे माहीत नाही. त्यामुळे आज या बातमीमधून पीवीसी आधारकार्ड कसे मिळवायचे हे जाणून घेऊ.
3 वर्षांपूर्वी -
Call Recording | कॉलरकडून तुमचा कॉल रेकॉर्ड तर होत नाही ना?, कॉल रेकॉर्डिंग होतं असल्यास कसं कळेल पहा
Call Recording | भारतासह अनेक देशांमध्ये फोन कॉल रेकॉरर्डिंग करणे बेकायदेशीर आहे. मात्र तरी देखील अनेक व्यक्ती सर्रास याचा वापर करतात आणि समोरच्याची फसवणूक करतात. सध्या अनेक उच्च दर्जेचे फोन बाजारात आले आहेत. यामध्ये कॉल रेकॉरर्डिंग सुरु होताच समोरील व्यक्तीला तुमचा कॉल रेकॉर्ड केला जात आहे असा वॉईस मॅसेज जातो. असा मॅसेज आल्याने व्यक्ती लगेच सावध होतो. मात्र असे अनेक ऍप आहेत ज्यात सहज कुणाचाही फोन रेकॉर्ड केला जातो. तर काही फोनमध्ये ऑटो मोडवर रेकॉर्डिंग होते. त्यामुळे तुमचा कॉल रेकॉर्ड केला जात आहे का हे समजत नाही.
3 वर्षांपूर्वी -
Space Tourist | अंतराळात फिरून आलेल्या व्यक्तीने सांगितला अनुभव, म्हणाला खरंच पृथ्वी स्वर्ग आहे, तिकडे फक्त भयाण अंधार
Space Tourist |अंतराळात फिरता यावे असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्न काही व्यक्तीच पूर्ण करु शकतात. सर्वसामान्य माणसाला हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात. अशात विलिअम शॅटनर या ९० वर्षांच्या वृध्द आजोबांनी आपले स्वप्न पूर्ण केले आहे. तसेच त्यांना आलेला अनुभव त्यांनी एका पुस्तकातून व्यक्त केला आहे. विलिअम शॅटनर हे बेजॉसच्या ब्लू ओरिजन या प्रकल्पातून अंतराळात गेले होते. ते आपल्या पुस्ताकात म्हटले आहे की, जेव्हा मी दुसरीकडे पाहिले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझा मृत्यू ऊभा होता.
3 वर्षांपूर्वी -
Pan Card Application | तुमच्या घरातील एखाद्याचं पॅन कार्ड नसल्यास काळजी नको, घरबसल्या या सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करा
Pan Card Application | पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. जे तुम्हाला कोणत्याही क्षणी कुठेही लागू शकते. जर तुम्ही पॅन कार्ड बनवले नसेल तर तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि जर तुम्हाला पॅनकार्ड बनवायचे असेल आणि त्यासाठी सरकारी कार्यालयात न जाता तुम्ही घरूनच पॅन कार्ड बनवण्याची ऑनलाइन अर्ज करू शकता. खरं तर, ज्यांना पॅन कार्ड बनवायचे आहे त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन पोर्टल सुरू केले आहे, या पोर्टलला भेट दिल्यानंतर तुम्ही पॅन कार्डसाठी सहज अर्ज करू शकणार आहात. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही पॅन कार्डसाठी अर्ज कसा करायचा.
3 वर्षांपूर्वी -
WhatsApp Update | व्हाट्सअँपवर फोटो आणि व्हिडिओसंबंधित नवीन फीचर मिळणार, चॅटिंगला अजून रंगत येणार
WhatsApp Updates | WhatsApp हे सर्वांत मोठे मेसेजिंग अॅप आहे, जी वापरकर्तांना एकमेकांशी जोडून ठेवण्याचे काम करते. दरम्यान, WhatsApp आपले मेसेजिंग अॅप वापरकर्त्यांना नवीन अनुभव देण्यासाठी अॅप अपग्रेड करत आहे. मेटा-मालकीची कंपनी व्हॉट्सअॅप लवकरच फॉरवर्ड केलेले फोटो आणि व्हिडिओ मेसेजचे अपडेट्स आणणार आहे. WABetaInfo, WhatsApp च्या फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइटनुसार, WhatsApp लवकरच एक नवीन फीचर अपडेट करणार असल्याचे समोर आले आहे. जे पहिल्यांदा Android च्या WhatsApp beta 2.22.23.4 अपडेटमध्ये दिसून आले होते. व्हॉट्सअॅप डॉक्युमेंट कॅप्शन वैशिष्ट्य आता काही बीटा परीक्षकांसाठी उपलब्ध असणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
YouTube Handle | तुमच्या यु-ट्युब अकाउंटला युनिक आयडेंडीटी मिळणार, सर्च करण अगदी सोपं होणार
YouTube Handles | येणाऱ्या आठवड्यापासून, YouTube कम्युनिटी मेंबर्स साठी एकमेकांना शोधणे आणि कनेक्ट करणे सोपे होणार आहे. कारण यासाठी कंपनी युट्यूब हँडल सादर करणार आहे व प्रत्येक चॅनलसाठी एक युनिक हँडल असणार असल्याचे कंपनीने यावेळी म्हटले आहे. याद्वारे, चाहत्यांना त्यांच्या आवडत्या निर्मात्यांची क्रिएटर्स सहजपणे शोधता येईल आणि त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे. दरम्यान, हँडल चॅनेलच्या पेजवर आणि शॉर्ट वर दिसेल. YouTube हळूहळू सर्व चॅनेलसाठी हँडल रिलीझ करणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कंपनीने असे म्हटले आहे की पुढील महिन्यामध्ये सर्व निर्मात्यांना त्यांच्या चॅनेलसाठी हँडल निवडण्याची माहिती देणार आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये निर्माते डीफॉल्ट हँडल बनणार आहेत. याव्यतिरिक्त, YouTube स्टुडिओमध्ये सूचना येताच तुम्ही तुमच्या चॅनेलचे हँडल बदलणे निवडू शकणार आहात.
3 वर्षांपूर्वी