Max Cinema Hall | हा छोटा मिनी प्रोजेक्टर घरात चित्रपट गृह आणि क्रिकेट स्टेडियमचा आनंद देतोय, किंमत आणि फीचर्समुळे प्रचंड मागणी

Cinema Hall | चित्रपट गृहामध्ये जाऊन चित्रपट पाहणे हे प्रत्येकाला शक्य नसते, साधारण पणे लोक टिव्ही आणि आज काल मोबाईलचा जास्त वापर करतात मात्र काही वेळे नंतर मोबाईल, टिव्ही यांचा कंटाळा येऊ लागतो त्यावेळी चित्रपट गृहाप्रमाणेच आपल्या घरामध्येच चित्रपट पाहता येणार आहे. प्रोजेक्टर केव्हाच बाजारांमध्ये आले आहेत मात्र ते प्रत्येकाला पडवतेच असे नाही, मात्र आता सोशल मीडियावर एक नवीन वस्तु फिरत आहे आणि ते म्हणजे मिनी प्रोजेक्टर.
साधारणपणे सिनेमा हॉलमध्ये प्रोजेक्टर वापरला जातो पण काही लोक याचा घरी वापर करतात आणि त्यामागे अनेक कारणे आहेत. स्वस्त दरामध्ये मिनी पोर्टेबल प्रोजेक्टर घरी आणायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला एका उत्तम पर्यायाबद्दल सांगणार आहोत तर हा पर्याय खूप फायदेशीर आहे आणि यामुळे तुम्हाला घरबसल्या थिएटरचा अनुभव मिळणार आहे.
हा कोणता प्रोजेक्टर आहे :
आम्ही ज्या प्रोजेक्टरबद्दल बोलत आहोत त्याचे नाव WANBO T6 Max असे आहे तर ग्राहक ते Amazon वरून देखील खरेदी करू शकतात. हा प्रोजेक्टर आकाराने खूपच लहान असून कोणत्याही टेबलावर किंवा शेल्फवर बसू शकतो. जर आपण त्याच्या किंमतीबद्दल बोललो तर ग्राहक फक्त 31,990 रुपयांमध्ये सहजपणे खरेदी करू शकतात आणि जरी त्याची मूळ किंमत 39,990 असली तरी त्यावर जोरदार सवलत देखील दिली जात आहे, त्यानंतर ग्राहक त्यांच्या परवडणाऱ्या किमतीत खरेदी करू शकतात.
यामध्ये विशेष काय आहे :
Wanbo T6 Max मध्ये, ग्राहकांना 1080P रिझोल्यूशन दिले आहे आणि यामध्ये ग्राहकांना ड्युअल बँड वायफाय कनेक्शन तसेच ग्राहकांना वायरलेस आणि वायर्ड मिरर डिस्प्ले पाहण्यास मिळणार आहे. तर यामध्ये तुम्हाला क्वाड-कोर प्रोसेसर, 100%-60% झूम फंक्शन आणि डॉल्बी साउंड आउटपुट पाहायला मिळणार आहे.
तसेच हा डस्ट प्रूफ प्रोजेक्टर आहे आणि T6 Max तुमच्या स्मार्टफोन तसेच लॅपटॉपशी सहजपणे कनेक्ट होतो. तुम्ही त्यावर तुमचे आवडते व्हिडिओ आणि फोटोंचा आनंद घेऊ शकणार आहाक. हा प्रोजेक्टर वायरलेस पद्धतीने वापरला जाऊ शकतो आणि अशा परिस्थितीत, आपल्यासमोर वायरचा त्रास कमी होणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: WANBO T6 Max to make home a Cinema Hall checks details 30 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं