WhatsApp Down | तब्बल दोन तासांनंतर व्हाटसअँप सेवा पुन्हा सुरू, यापूर्वी असं किती वेळा घडलं आहे पहा

WhatsApp Down | तब्बल दोन तास ठप्प राहिल्यानंतर व्हाटसअँपची सेवा पुन्हा सुरू झाली आहे. चला जाणून घेऊया भारतात दुपारी 12.30 वाजल्यापासून युजर्सना व्हाटसअँपवर मेसेज पाठवणे आणि पाहण्यात अडचणी येत होत्या. खरंतर हा डाऊन व्हाटसअँपच्या चॅट आणि ग्रुप चॅटमध्ये पाहायला मिळत होता. व्हाटसअँपवर स्टेटस पाहण्यातही युजर्सना अडचणी येत होत्या. सर्वप्रथम व्हाटसअँप ग्रुप चॅटमध्ये मेसेजिंगमध्ये अडचण आली आणि त्यानंतर सामान्य चॅटवरूनही युजर्सना मेसेज पाठवता आले नाहीत. मेटानेही याला दुजोरा दिला होता.
जाणून घेऊयात याच महिन्याच्या सुरुवातीला मेटा, फेसबुक, व्हाट्सअँप आणि इन्स्टाग्राम या तीन सोशल प्लॅटफॉर्मचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे युजर्सना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले होते. साधारण रात्री 9.15 पासून हा डाऊन पाहायला मिळत आहे, यावेळी बहुतांश लोक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात.
ऑक्टोबर 2021 मध्ये तीन प्लॅटफॉर्म बंद करण्यात आले होते
खरं तर कॉन्फिगरेशन बदलामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप अचानक तब्बल सहा तास डाऊन झाले होते. या तिघांचेही सर्व्हर डाऊन झाल्यामुळे युजर्सना प्रचंड त्रास सहन करावा लागला. ज्यानंतर रात्री अचानक सोशल साइट्स बंद होण्याचे खरे कारण कॉन्फिगरेशन बदलातील गडबड हेच असल्याची माहिती कंपनीने दिली होती.
टेक्निकल तज्ज्ञांना असे आढळले की डेटा सेंटरदरम्यान नेटवर्क ट्रॅफिक समन्वय साधणाऱ्या राउटरमध्ये कॉन्फिगरेशन बदल दरम्यान गडबड झाली होती, ज्यामुळे नेटवर्क ट्रॅफिकमध्ये समस्या निर्माण झाली आणि फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअँप सेवा बंद होतात,” असे कंपनीने म्हटले होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: WhatsApp Down during Diwali check updates here 25 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं