Viral Video | नियतीचा खेळ, आज या सुंदर 'मॉडेल'वर चहा विकण्याची वेळ आली, नेमकं कारण काय?, व्हिडीओ प्रचंड व्हायरल

Viral Video | कोविड काळामध्ये बऱ्याच क्षेत्रातील लोकांची कामे गेली आणि बेरोजरागी पसरली. प्रत्येक क्षेत्र कोविडमध्ये ओसाड पडले होते, त्यातून बॉलिवूड सुद्धा सुटले नाही. दरम्यान, एक सत्य घटना समोर आली आहे ज्यामध्ये एक मॉडेल आपल्या कुटुंबाला जगवण्यासाठी चहा विकताना दिसून येत आहे. जेव्हा या मॉडेलला विचारले असता ती म्हणते, आनंदी आहे आणि या कामात लाज वाटत नाही. या मॉलेडचे नाव सिमरन गुप्ता आहे तसेच 2018 मध्ये ती मिस गोरखपूर झाली आहे. जेव्हा मुली जगात सर्व काही करू शकतात, तेव्हा त्या चहा सुद्धा विकू शकतात.
मॉडलिंग मध्ये केले करीअर :
मुलाखती दरम्यान, सिमरन सांगते की तिने मॉडेलिंगमध्येही बराच काळ काम केले पण कोविडमुळे मॉडलिंगवर खूप परिणाम झाला. सिमरनच्या परिवारामध्ये तिला एक भाऊ देखील आहे जो अपंग आहे. सिमरनच्या कुटुंबाचे उत्पन्न खूपच कमी होते तर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सिमरनने नोकरीही केली, पण नोकरीत महिनोन्महिने पगार थांबायचा, त्यामुळे तिचा त्रास वाढला, म्हणून सिमरनने स्वतःचे काही काम करण्याचा विचार केला आणि नंतर चहा विकण्यास सुरुवात केली. तसेच सिमरनचे वडील आपल्या मुलीच्या निर्णयावर खूश आहेत.
‘मॉडेल’ चायवाली :
सिमरनने तिच्या दुकानाचे नाव ‘मॉडेल चायवाली’ ठेवले आहे. यावर सिमरन म्हणते की, हे नाव तिने त्याच्या प्रोफेशनशी संबंधित आहे म्हणून ठेवले आहे. सिमरनवर एमबीए चायवाला प्रफुल्ल बिलोरे आणि पाटणास्थित ग्रॅज्युएट चायवाला प्रियंका गुप्ता यांचा खूप प्रभाव आहे तसेच सिमरनने एक व्हिडिओ मुलाखतीमध्ये सांगितले की, तिला प्रियंका गुप्ताला भेटायचे आहे कारण प्रियांकाने पहिल्यांदाच दाखवले की मुली देखील चहा विकू शकतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Fashion Model selling tea video trending on social media checks details 28 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं