Video Viral | देशातील अनेक तरुणांचं राजकीय ज्ञान शून्य असल्याने फेक कंटेंट सक्सेस होतात, या तरुणीचं ज्ञान पाहून हादरून जाल

Video Viral | खरचं या जगामध्ये अशेही लोक आहेत जे अज्ञानी आहेत? तुम्हाला काय वाटते. आज आपण अज्ञान या विषयावर बोलणार आहोत, ज्याचे हसू देखील येईल. ज्ञान हे प्राशन कराव लागत, कुणी शिकून येत नाही मात्र तुम्ही अश्या गोष्टी बाबत अज्ञानी आहात ज्यामुळे लोक तुमचे हसू हसू करतील. दरम्यान, सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ फिरत आहे ज्यामध्ये एक मुलगी दिसून येत आहे जिला आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान कोण आहेत असे विचारले असता तिच्या उत्तराने इंटरनेटला हादरवून सोडले आहे. तर चला तिचे उत्तर ऐकूयात.
‘देशाचे पहिले पंतप्रधान कोण?’ व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हारयरल होत आहे ज्यामध्ये मुलगी आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान कोण आहेत याचे उत्तर देते. मात्र या व्हिडिओने सध्या इंटरनेटवर धुमाकुळ घातला आहे. एक मुलगी बागेमध्ये उभारल्याचे दिसून येत आहे तर त्यावेळी तिला आपले देशाचे पहिले पंतप्रधान कोण असे विचारले असता ती रामदेवबाबा यांचे नाव घेते. हे उत्तर ऐकल्यानंतर कोणीही आपले हसू थांबवू शकणार नाही.
पहा मजेशीर व्हिडिओ
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटिझन्स सुद्धा भरभरून कमेंट्स देत आहेत. मुलीचा हा मजेशीर व्हिडिओ देखील इन्स्टाग्रामवर kashyap_memer नावाच्या पेजवर अपलोड करण्यात आला आहे, ज्याला लोकांनी खूप पसंती दिली आहे. माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचे नाव जवाहरलाल नेहरू होते.
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Girl Funny answer on who was first prime minister of India video trending checks details 26 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं