Viral Video | कसं होणार याचं?, लग्नानंतर सासरी जाताना नवरीने नवऱ्याला कारमध्येच धुतला, व्हिडिओ व्हायरल

Viral Video | लग्नामध्ये किंवा लग्नानंतर लगेचच अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात आणि ते सोशल मीडियावर व्हायरलही होतात. सध्या लग्नाशी संबंधित व्हिडीओमध्ये असंच दृश्य पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ वधू-वरांशी संबंधित आहे, ज्यात असं काही पाहायला मिळत आहे की, लोकांना हसू आवारत नाही आणि नवरदेवाची देखील काळजी वाटत आहे. काही सेकंद व्हायरल होणारा व्हिडिओ लग्नानंतरचा दिसत आहे, ज्यात लग्नाच्या सर्व विधी पार पडल्यानंतर नवरी सासरी जाण्यासाठी कारमध्ये बसली आहे. नवरदेवही आपल्या बरोबरीला बसलेला असतो, पण तेव्हाच नवरी रागावते.
नवरदेवाला जबर मारहाण :
व्हिडिओच्या सुरुवातीला वधू-वरांमध्ये सर्व काही सामान्य दिसत आहे. पण काही क्षणानंतर असं काही घडलं की नवरी रागावते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोघेही गाडीत बसले आहेत आणि नवरी नवऱ्याकडे रागाच्या नजरेने पाहत आहे. काही क्षणात तिने नवरदेवावर हल्ला केला आणि त्याचे तोंड पकडून त्याला वाईट पद्धतीने मारले. हे प्रकरण इतक्यात संपले नाही, त्यानंतर तिने नवरदेवाचे डोके पकडून त्याला अनेक वेळा मागे आपटले आणि त्याला चापट मारली. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
रागीट नवरी सासरी निघाली :
निरोप समारंभ अजून पूर्ण झाला नव्हता आणि नवरी आपल्या नवरदेवावर इतकी चिडते की ती त्याला गाडीतच मारहाण करते. लग्नाचा हा व्हिडिओ bhutni_ke_memes नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहणारे लोक नववधूला टोले लागवताना नवरदेवाचे सांत्वन करत आहेत.
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Viral Video bride beaten groom in car watch video here 23 July 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं