Viral Video | ती पिस्तूल दाखवून स्टंट व्हिडिओ बनवत होती, डोक्याजवळ बुलेट फायर झाली, हादरवून टाकणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video | आजच्या तरुणाईमध्ये लाइक्स मिळवण्याची इतकी क्रेझ आहे की, त्यासाठी ते जोवघेणे प्रकार करतात. सोशल मीडियावर कूल ड्यूड बनण्यासाठी लोक काहीही करत असतात. मात्र, अशा लोकांच्या डोक्यात इतकी जास्त हवा जाते की कधी कधी ते स्वतःच स्वतःच्या जीवाशी खेळून जातात. आणि असा भीषण प्रकार घडतो की त्याची कल्पनाही करता येत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इतका खतरनाक आहे की, तो पाहिल्यानंतर तुम्हीही क्षणभर स्तब्ध व्हाल.
या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक मुलगी बंदूक घेऊन एअर करताना दिसेल. खरं तर मुलीला बंदूक दाखवून व्हिडिओ बनवायचा होता, पण नंतर तिच्याबाबतीत असं काही घडतं की, ज्याचा तिने स्वप्नातही विचार केला नसेल. एक मुलगी हातात बंदूक घेऊन कशाप्रकारे व्हिडिओ बनवत आहे, हे तुम्ही पाहू शकता. या वेळेत ती बंदूक डोक्याजवळ घेते आणि मग चुकून गोळी सुटते. ती गोळी फक्त तिच्या केसांना स्पर्श करून जाते, नाहीतर मुलीचं काय झालं असतं, याचा अंदाज व्हिडिओ पाहून स्पष्टपणे लावता येतो.
हा धक्कादायक व्हिडिओ @D_Bhekza नावाच्या एका युझरने ट्विटरवर शेअर केला आहे, जो आतापर्यंत 2M पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तसेच 55 हजाराहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या स्टाइलमध्ये आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत.
पहा व्हिडिओ :
This gender and danger, will be the end of us. Imagine if…..?????♂️??♂️ pic.twitter.com/MR8hje0YEY
— Salt & Pepper??? (@D_Bhekza) August 23, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Viral Video of girl making video of gun stunt bullet emanated hair watch trending video on social media 25 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं