Video Viral | नवरा मुलगा लग्न मंडपातच गुटखा खातं होता, वधू संतापून थुक पहिलं म्हणाली, पाठी मेहुण्यांवर पिचकारी मारणार इतक्यात...

Video Viral | सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. दरम्यान, इंटरनेटवर वधू आणि वर यांचे व्हिडीओ प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात, आणि असे काही व्हिडीओ आहेत जी कायम स्मरणात राहतात. कधी कधी व्हिडीओ इतका मजेशीर असतो की आपण दिवसभर हसत राहतो. सध्या इंटरनेटवर वधू आणि वर यांचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तु्म्ही तुमचं हसू थांबवू शकणार नाही.
वधूने घेतली वराची शाळा
लग्नाच्या वेळी वराने असे काही केले की ते पाहून वधूचा पारा चढतो, मग वधू चांगलीच वराला शाळा घेते. वधू आणि वर आता फेरे घेणारच तेवढ्यात वधू वराला ओरडायला लागते आणि सर्व नातेवाईक वराला हसायला लागतात. विधी दरम्यान, वधूची नजर वरावर पडते तेव्हा वर गुटका चघळताना तिला दिसतो, वधू वरावर ओरडायला लागते आणि त्याला लगेच उठून तोडातून गुटका थुंकण्यास सांगते, वर वधूच्या धाकाने उठतो आणि गुटका थुंकतो त्यावेळी वराची झालेली फजेतीपाहून सर्व नातेवाईक हसायला लागतात.
व्हिडीओ झाला व्हायरल
लग्नाच्या दिवशी वराची झालेली फजिती पाहून नातेवाईकच नाही तर इंटरनेटवर यूजर्स देखील खळखळून हसत आहेत. हे दृश्य पाहून लोक चांगलीच मजा घेत आहे. लग्नाशी संबंधित हा व्हिडिओ घंटा नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे तसेच या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Viral video of groom eating gutkha in wedding bride angry video trending on social media details 04 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं