Viral Video | तो घोड्यांच्या मध्ये डान्स करत होता, त्याच्या डान्स स्टेप्स डोक्यात जाताच घोड्याने जे केलं ते व्हिडिओत पहा

Viral Video | लग्नाच्या घरात काही महिने आधीच मजा-मस्ती असते. विधीचे अनेक प्रकार आहेत, ज्यात वधू-वर आणि त्यांचे नातेवाईक खूप आवाज करतात. वधू-वरांचे मित्रही या काळात मागे राहत नाहीत आणि संधी मिळेल तिथे नाचू लागतात. लग्नसमारंभात तुम्हाला एकापेक्षा एक डान्स व्हिडिओ पाहायला मिळतात.
सोशल मीडियावर लग्ना संबंधित एक व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती लग्नाच्या घराबाहेरील घोडीसमोर नाचण्यात मग्न होता. पण या दरम्यान त्याच्या डान्सच्या विचित्र स्टेप्स बहुतेक घोड्याला आवडल्या नाही आणि त्याने हळूच वळून डान्स करणाऱ्या व्यक्तीला जोरदारपने लाथ मारून उडवून दिलं आणि घोड्याने जोरदार लाथ मारल्याने तो देखील सुपरमॅन प्रमाणे बाजूला फेकला गेला.
जोशमध्ये केलेला डान्स घोड्याला आवडला नाही :
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, लग्नाच्या दिवशी परिसरात आनंदी वातावरण दिसतंय. वरात काढण्यासाठी अनेक घोडेही दारात आले आहेत. इतक्यात एका मुलाला मजा येते आणि तो डान्सच्या भन्नाट स्टेप्स घोड्यांच्या भोवती मारू लागतो. काही सेकंदांनंतरही घोडी तो जवळ येण्याची वाट पहाटे आणि हलकी टर्न मारून तो जवळ येताच लाथ मारते आणि तो मुलगा लांब फेकला जातो.
डान्स करणारा लाथेने कोसळतो :
व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसेल की, त्या माणसाला घोडीने लाथ मारताच तो रस्त्यावर आडवा झाला आणि बराच वेळ उठला नाही. प्राण्यांना आपली कोणती कृती आवडेल किंवा आवडणार नाही याची शाश्वती देता येतं नाही. त्यामुळे थोडं बचावात्मक मोडमध्ये असणं केव्हाही उत्तम. iam_a_dreamer_5 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. एका व्यक्तीने लिहिले, “फक्त एका माणसानेच सर्व नृत्य का करावे?
नेमका व्हिडिओ काय :
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Viral Video of men dancing near horse but he kicked him badly check details 26 July 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं