Video Viral | पिझ्झा डिलिव्हरी बॉय पिझ्झा घेऊन आला, पण दरवाजावर हे कोण आलं पिझ्झा घेण्यासाठी? डिलिव्हरी बॉय हादरलाच

Video Viral | आजकाल प्रत्येक गोष्ट ऑनलाईन मिळते आणि दारापर्यंत ती वस्तु पोहोचते त्यामुळे लोक जास्त करून ऑनलाईन शॉपिंग वर भर देतात. खाद्य पदार्थांपासून ते कपड्याला त्यापर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला ऑनलाईन मिळते. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक डिलिव्हरी बॉई पिज्जा देण्यासाठी येतो, जेव्हा तो दरवाजा वाजवतो आणि घरातून पिज्जा घेण्यासाठी चिंपांझी येतो तेव्हा डिलिव्हरी बॉई घाबरून मागे सरकतो. तर चला आपण व्हिडीओ पाहूयात.
पिझ्झा घेण्यासाठी व पैसे देण्यासाठी चिंपांझी आला बाहेर
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही चकीत व्हाल. अनेक युजर्सनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि हा व्हिडिओ रशियामधील एका शहरातील असल्याचे सांगितले जात आहे. तसेच व्हिडिओमध्ये तु्म्ही पाहू शकता की पिझ्झा डिलिव्हरी बॉय पिझ्झा देण्यासाठी ग्राहकाच्या घरी जातो आणि दारावरची बेल वाजवतो, पण दार उघडल्यावर डिलिव्हरी बॉय घाबरून मागे सरकतो. एक चिंपांझी आतून पैसे घेऊन बाहेर येतो.
डिलिव्हरी बॉय घाबरून मागे सरकला
डिलिव्हरी बॉय पिझ्झा देण्यासाठी गेल्या नंतर अचानक चिंपांझी बाहेर येताच डिलिव्हरी बॉय घाबरतो मागे सरकतो. पण जेव्हा तो पाहतो की चिंपांझी शांतपणे समोर येत आहे व त्याच्या हातामध्ये पैसे ठेवत आहे, तसेच त्याच्याकडून पिझ्झा देखील घेत आहे. हे पाहून डिलिव्हरी बॉय थक्क राहतो. दरम्यान, चिंपांझीचा हा व्हिडिओ पाहून इंटरनेट हादरले आहे आणि यूजर्सही आश्चर्यचकित झाले आहेत, एवढेच नाही तर या वेळी चिंपांझींनी मस्त कपडे घातले होते, ते मानवी कपड्यांमध्ये दिसून येत होते. तर एका यूजरने असेही लिहिले की, चिंपांझी खूप हुशार असतात आणि ते लोकांना घरातील कामात मदत करू शकतात यामध्ये वाद नाही. सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.
Chimpanzee paying for a pizza delivery in Russia ? pic.twitter.com/YCvlUUvwZt
— OddIy Terrifying (@OTerrifying) October 3, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Viral video Pizza Deliver Boy video trending on social media checks details 13 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं