Viral Video | मुसळधार पाऊस, 50 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत अडकली, व्हिडिओ व्हायरल

Viral Video | उत्तराखंडमध्ये वादळ वाऱ्यासह पाऊस कोसळतोय. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे, तर दुसरीकडे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. असाच एक प्रकार उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये पाहायला मिळाला.
हरिद्वारच्या श्यामपूर भागात कोटा वाली नदीत ५० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी बस वाहून गेली. मुसळधार पावसानंतर नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली होती.
नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस नदीत वाहू लागली. नदीला पूर आल्याने बस नदीच्या खड्ड्यात अडकली. बसच्या नदीत अडकलेल्या प्रवाशांसाठी मदतीची हाक देण्यात आली. नियंत्रण कक्षाला माहिती देऊन क्रेनच्या साहाय्याने बस बाहेर काढण्यात आली. ही बस रुपाडिया आगारातून हरिद्वारच्या दिशेने येत होती.
व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल
VIDEO हरिद्वारच्या श्यामपूर भागात कोटा नदीत ५० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी बस अडकली. नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नदीत वाहू लागली. क्रेनच्या साहाय्याने बस बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु. pic.twitter.com/FyG3eEsqmJ
— महाराष्ट्रनामा बिझनेस टाईम्स (@MahaNewsConnect) July 22, 2023
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Viral Video Uttarakhand bus with more than 50 passengers stuck in river 22 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं